पळी (पूजापात्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदूंच्या देवपूजेत वापरण्यात येणारी धातूची एक वस्तू. ही बहुधा पितळेची असते. आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक पूजेसाठी चांदीची पळीही वापरतात.[ चित्र हवे ]

हे सुद्धा पहा[संपादन]