पितळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पितळेचे पेपरवेट[मराठी शब्द सुचवा]-शेजारी तांबेजस्ताचे नमुने आहेत.

पितळ हा एक एक मिश्र धातू आहे. तांबेजस्ताचे मिश्रण करून हा धातू तयार करतात. ब्रॉन्झ किंवा कांसे हाही तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू आहे, पण तो बनवण्यासाठी तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणाचे प्रमाण वेगळे असते.पितळ या धातू पासून अनेक प्रकारचे भांडे तयार केले जातात.