नॅशनल स्टेडियम, वर्झावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॅशनल स्टेडियम, वर्झावा
Stadion Narodowy w Warszawie
National Stadium in Warsaw
नाव Stadion Narodowy w Warszawie
स्थळ वर्झावा, पोलंड[१]
गुणक 52°14′22″N 21°02′44″E / 52.23944, 21.04556गुणक: 52°14′22″N 21°02′44″E / 52.23944, 21.04556
स्थापना २००८
स्थापना २००८-२०११
सुरवात जानेवारी २९, २०१२
मालक Treasury State
प्रचालक Narodowe Centrum Sportu
मैदान प्रकार गवत
किंमत c. १,९१५ मिलियन PLN
( ५०० मिलियन)
वास्तुशास्त्रज्ञ Gerkan, Marg and Partners[२]
Project Manager Mariusz Rutz
Zbigniew Pszczulny
Structural engineer Schlaich Bergermann & Partner
आसन क्षमता ५८ ५००
७२ ९०० (concerts)
विक्रमी प्रेक्षकसंख्या ५७,००० (पोलंड-पोर्तुगाल, २९ फेब्रुवारी २०१२)
मैदान मोजमाप 105 x 68 m
इतर यजमान
युरो २०१२
पोलंड
पॉलिश सुपर कप
पॉलिश बॉल
नॅशनल स्टेडियम

नॅशनल स्टेडियम (पोलिश: Stadion Narodowy) हे पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००८ साली बांधकाम सुरू झालेले व नोव्हेंबर २०११ साली बांधून पूर्ण झालेल्या नॅशनल स्टेडियमची आसनक्षमता ५८,००० असून ते पोलंडमधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. युएफा यूरो २०१२ साठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमसाठी १.९१५ अब्ज झुवॉटी इतका खर्च आला आहे. ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २०१२ स्पर्धेमधील प्रारंभिक सामना, उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरीचे सामने खेळवले गेले.

पोलंड फुटबॉल संघ ह्याच स्टेडियममधून आपले राष्ट्रीय सामने खेळतो.

A Panorama view of the stadium interior


बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. (2010) "National Stadium, UEFA 2012, Poland" (pl मजकूर). uefa.com. Retrieved on 2010-04-09. 
  2. "National Stadium, Warsaw, UEFA EM 2012, Poland". Gerkan, Marg und Partner. Retrieved on 2010-08-17.