कनिता जलील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कनिता जलील (२१ मार्च, इ.स. १९८२:ॲबोटाबाद, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यम जलदगती गोलंदाजी करते.

जलील आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २८ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाविरुद्ध खेळली.

साचा:पाकिस्तान संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक