वर्तुळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्तुळाची आकृती

भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ (इंग्लिश: Circle;) असे म्हणतात.

क्षेत्रफळ व परीघ[संपादन]

वर्तुळाची त्रिज्या अथवा व्यास माहीत असल्यास त्याचा परीघक्षेत्रफळ यांची माहिती मिळते.

समजा :
r = त्रिज्या, c = परिघ, A = क्षेत्रफळ असेल, तर

वर्तुळाचे गुणधर्म[संपादन]

  • वर्तुळात अनंत त्रिज्याव्यास काढता येतात. तसेच समान किंवा असमान लांबीच्या अगणित ज्या सुद्धा काढता येतात.
  • मध्यबिंदूतून ‘ज्या’वर काढलेल्या लंब, ‘ज्या’स दुभागतो.
  • वर्तुळाच्या परीघावर एका बिंदूतून फक्त एकच स्पर्शिका काढता येते.
  • स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्यास्पर्शिका एकमेकाला काटकोनात असतात.
  • वर्तुळाबाहेरिल बि॑दुतुन वर्तुळावर काडढलेल दोनि स्पर्शिका समान् ला॑बिच्या असतात.

बाह्य दुवे[संपादन]