निसर्ग
Jump to navigation
Jump to search
| कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सोलापुरातील निसर्ग अतिशय चांगले आहे तसेच सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी वातावरण आढळून येत आहे. सोलापूर सोलापूर कृषी पर्यटन केंद्र नव्याने सुरु होत आहे त्या पर्यटनाच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क नक्षत्रवन इत्यादी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत.