डॉलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


अमेरिकन डॉलरचे नाणे

डॉलर (संक्षेपः $) हे जगातील अनेक राष्ट्रांचे चलन आहे.

सध्या डॉलर हे चलन वापरणारे देश[संपादन]

देश चलन आय.एस.ओ. ४२१७ कोड
अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया व त्याचेबाह्य भूभाग ऑस्ट्रेलियन डॉलर AUD
Flag of the Bahamas बहामास बहामियन डॉलर BSD
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस बार्बाडोस डॉलर BBD
बेलीझ ध्वज बेलीझ बेलिझ डॉलर BZD
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई ब्रुनेई डॉलर BND
कॅनडा ध्वज कॅनडा कॅनेडियन डॉलर CAD
डॉमिनिका ध्वज डॉमिनिका ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर अमेरिकन डॉलर USD
इक्वेडोर ध्वज इक्वेडोर अमेरिकन डॉलर USD
एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर अमेरिकन डॉलर USD
फिजी ध्वज फिजी फिजी डॉलर FJD
ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
गयाना ध्वज गयाना गयाना डॉलर GYD
हाँग काँग ध्वज हाँग काँग हाँग काँग डॉलर HKD
जमैका ध्वज जमैका जमैकन डॉलर JMD
किरिबाटी ध्वज किरिबाटी किरिबाटी डॉलरऑस्ट्रेलियन डॉलर N/A/AUD
लायबेरिया ध्वज लायबेरिया लायबेरिन डॉलर LRD
Flag of the Marshall Islands मार्शल द्वीपसमूह अमेरिकन डॉलर USD
मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये अमेरिकन डॉलर KWD
नामिबिया ध्वज नामिबिया नामिबियन डॉलर NAD
नौरू ध्वज नौरू ऑस्ट्रेलियन डॉलर AUD
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड and its external territories न्यू झीलंड डॉलर NZD
पलाउ ध्वज पलाउ अमेरिकन डॉलर USD
सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ईस्ट कॅरिबियन डॉलर XCD
सेंट पियेर व मिकेलो ध्वज सेंट पियेर व मिकेलो कॅनेडियन डॉलर CAD
सिंगापूर ध्वज सिंगापूर सिंगापूर डॉलर SGD
Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह सॉलोमन द्वीपसमूह डॉलर SBD
सुरिनाम ध्वज सुरिनाम सुरिनामी डॉलर SRD
Flag of the Republic of China तैवान न्यू तैवान डॉलर TWD
त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर TTD
तुवालू ध्वज तुवालू तुव्हालूअन डॉलरऑस्ट्रेलियन डॉलर TVD/ AUD
Flag of the United States अमेरिका and its territories अमेरिकन डॉलर USD
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे अमेरिकन डॉलर[१] USD

संदर्भ[संपादन]

  1. ^ Alongside Zimbabwean dollar (suspended indefinitely from 12 April 2009), Euro, Pound Sterling, South African rand and Botswana pula. The US Dollar has been adopted as the official currency for all government transactions.