नेरूळ-उरण मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नेरूळ-उरण मार्ग
हार्बर मार्ग
ते मुंबई सीएसएमटी
ट्रान्सहार्बर मार्ग
ते ठाणे
नेरुळ
सीवूड्स–दारावे
पनवेल खाडी
सी.बी.डी. बेलापूर
तरघर
ते पनवेल
 
बामणडोंगरी
खरखोपर
पहिला टप्पा
दुसरा टप्पा
गावन
राजांपाडा
कोंकण रेल्वे
ते पनवेल
न्हावा शेवा
द्रोणागिरी
उरण शहर

नेरूळ-उरण मार्ग हा मुंबई उपनगरी रेल्वेचा एक रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर तूर्त नेरूळ ते खारकोपरपर्यंत लोकल धावतात.