नीरज पांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीरज पांडे
जन्म १९७३
कोलकाता
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, कथाकार
कारकीर्दीचा काळ २००८ - चालू

नीरज पांडे हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. २००८ साली त्याने दिग्दर्शित केलेला अ वेन्सडे हा पहिला बॉलिवूड चित्रपट प्रचंड गाजला व पांडे प्रसिद्धीझोतात आला. ह्या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, स्क्रीन पुरस्कारआय.आय.एफ.ए. पुरस्कार मिळाले. २०१३ सालचा स्पेशल २६ व २०१५ सालचा बेबी हे त्याने दिग्दर्शन केलेले पुढील दोन चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंदीस उतरले.

चित्रपट यादी[संपादन]

शीर्षक दिग्दर्शक कथा पटकथा संवाद निर्माता
2008 अ वेन्सडे होय होय होय होय
2013 स्पेशल २६ होय होय होय होय
2014 द रॉयल बेंगाल टायगर
होय होय होय होय
2014 टोटल सियापा होय होय होय
2015 बेबी होय होय होय होय
2015 एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी होय

बाह्य दुवे[संपादन]