अ वेन्सडे (२००८ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अ वेन्सडे
A Wednesday Poster.jpg
दिग्दर्शन नीरज पांडे
प्रमुख कलाकार अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, दीपल शॉ, जिम्मी शेरगिल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ५ सप्टेंबर २००८


'"अ वेन्सडे!" हा नीरज पांडे लिखित व दिग्दर्शित हिन्दी चित्रपट आहे. या चित्रपटाने ३४ करोड रुपयांचा व्यवहार केला.हा चित्रपट आधुनिक कथानक व शैलीदार समाप्ती यामुळे गाजला.

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटाने बरेच पुरस्कार मिळविलेत. या चित्रपटास "उत्कृष्ट दिग्दर्शक" व "उत्कृष्ट कथानक" साठी स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाले.

कलाकार[संपादन]

कलाकार पात्र
अनुपम खेर प्रकाश राठोड
नसीरुद्दीन शाह कॉमन मॅन
दीपल शॉ नैना रॉय
जिम्मी शेरगिल अरीफ खान
आमीर बशिर जय सिंग
के.पी.मुखर्जी इब्राहीम खान
रोहीतश गौर Ikhlaque अहमद
विजै भाटीया मोहम्मद जहीर
मुकेश भट्ट खुर्शिद लाला

बाह्य दुवे[संपादन]