नाट्य पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी नाटकांसाठी अनेक संस्था पुरस्कार देतात. त्यांतील काही पुरस्कारांची आणि ते देणाऱ्या संस्थांची नावे :(यादी अपुरी)

पुरस्काराचे नांव कशासाठी/स्पर्धेचे नाव कोण देते केव्हापासून कुणाकुणाला मिळाला
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुरस्कार (अभामनाप) सांघिक/सर्वोत्कृष्ट(आणि उत्तेजनार्थ)अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार, प्रकाशयोजना, नाट्यलेखन-दिग्दर्शन,नेपथ्य,संगीत अभामनापच्या अहमदनगर/नवी मुंबई/ पिंपरी-चिंचवड/पुणे/मुंबई शाखा ज्योत्स्ना भोळे
अनंत बर्वे स्मृति पुरस्कार नाट्य कार्यकर्त्याला
कमलाकर वैशंपायन स्मृति पुरस्कार एकपात्री कलाकाराला
काशीनाथ घाणेकर चषक चिपळूण
काशीनाथ घाणेकर पुरस्कार अभिनय, तांत्रिक कामे काशीनाथ घाणेकर स्मृति विश्वस्त मंडळ(मुंबई) डॉ.मोहन आगाशे, राजा मयेकर, शिवराम राड्ये(तंत्रज्ञ)
गुणगौरव पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद
गोपीनाथ सावकार पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
आबा पडते एकांकिका स्पर्धा अमर हिंद मंडळ,दादर(मुंबई)
अमॅच्युअर थिएटर्स(नागोठाणे)
चारुदत्त सरपोतदार पुरस्कार
चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार
छत्रपती शाहू पुरस्कार महाराष्ट्र सरकार चिंतामणराव कोल्हटकर
जयराम हर्डीकर करंडक
जीवनगौरव पुरस्कार मोहन आगाशे(२०११)
तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार युवा अभिनेता रूपवेध प्रतिष्ठान वीणा जामकर(२०१०)
तन्वीर पुरस्कार बाल नाट्य रूपवेध प्रतिष्ठान सुलभा देशपांडे(२०१०)
नाट्यगौरव सुवर्ण पुरस्कार प्रभाकर पणशीकर
निळू फुले पुरस्कार
पारंगत सन्मान पुरस्कार एकांकिका सन्मान (Awards) अस्तित्व २००९
पु.नि.देव स्मृति चषक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सन्मित्र ललित कलामंडळ(पेण) १९९८
पु.ल.देशपांडे महाकरंडक अभामनापची अहमदनगर शाखा
प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रंगभूमीवरील कारकिर्दीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार मधुकर तोरडमल
बाबूराव कुरतडकर स्मृति पुरस्कार रंगभूषाकाराला
बालगंधर्व स्मृति पुरस्कार प्रभाकर पणशीकर
मनोहर कुलकर्णी पुरस्कार
माता जानकी पुरस्कार नाट्यसेवेसाठी प्रवृत्त करणाऱ्या कलावंताच्या आईस किंवा पत्नीस
म्हैसकर फाउंडेशन पुरस्कार नेपथ्य
रंगनील(पनवेल)
राजेश्री शाहू सुवर्णपदक प्रभाकर पणशीकर
राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा अभामनापची पिंपरी-चिंचवड शाखा
लोटू पाटील पुरस्कार रंगकर्मी मराठवाडा साहित्य परिषद २००६ मधुकर तोरडमल (२०१२)
वसंत सोमण स्मृति पुरस्कार रंगकर्मी वसंत सोमण मित्र मंडळ १९९७ चेतन दातार (२००३), विद्या पटवर्धन(०४), राजकुमार तांगडे (०७), रसिका जोशी (०८), अरुण होर्णेकर (०९), चंदाताई तिवाडी(१०),अप्पा धाडी (२०११)
विनोद दोशी स्मृति पुरस्कार रंगभूमि प्रतिष्ठान
विनोदोत्तम करंडक दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन, पुणे
विष्णूदास भावे करंडक अभामनापची मुंबई शाखा
विष्णूदास भावे सुवर्णपदक चिंतामणराव कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर,
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा श्री कलामंदिर नाट्यसंस्था(पनवेल)
शांता जोग करंडक आणि कौतुक झाले (बालनाट्य)
स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट संगीत नाटक
श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट नाटक
सकाळ करंडक दैनिक सकाळ पुणे, जळगाव वगैरे
संगीत नाटक अकादमी पुरस्कार भारत सरकार इब्राहिम अल्काझी, दिलीप प्रभावळकर, प्रभाकर पणशीकर, सत्यदेव दुबे
संजीव करंडक
सरपोतदार करंडक
सुमन करंडक आंतरमहाविद्यालयीन नाट्यवाचन