नांदगाव (नाशिक)
Appearance
हा लेख नांदगाव (नाशिक) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नांदगाव (नि:संदिग्धीकरण).
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
?नांदगाव महाराष्ट्र् • भारत | |
— शहर, तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ४७५ मी |
मोठे शहर | मनमाड |
जवळचे शहर | मनमाड |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
२३,६०४ (२०११) १.०६ ♂/♀ ८८.९४ % • ९३.८४ % • ८३.७७ % |
भाषा | मराठी |
आमदार श्री. सुहास अण्णा कांदे | |
नगराध्यक्ष | |
विधानसभा मतदारसंघ | नांदगाव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४२३१०६ • +०२५५२ • एमएच१५,एमएच४१ |
नांदगाव नावाची महाराष्ट्रात ७२ गावे आहेत त्यापैकी, हे नांदगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे ठिकाण आहे. नांदगाव हे नाशिक जिल्यातील शहर आणि नगरपरिषद आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]नांदगाव हे शहर जिल्याचे मुख्यालय नाशिक शहरापासुन जवळपास १०० किमी अंतरावर् आहे. हे मध्यरेल्वेचे स्थानक असुन मुंबई - भुसावळ मार्गावर मनमाड नंतरचे स्थानक आहे.
दळण-वळण
[संपादन]नांदगाव शहर रेल्वेमार्ग व रस्ते मार्गांनी जोडले गेले आहे.
ऐतिहासिक वास्तू
[संपादन]नांदगाव मधील एकवीरादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवे कालीन असून ते ३५० वर्ष जुने आहे.