९० (संख्या)
Appearance
(नव्वद या पानावरून पुनर्निर्देशित)
९०-नव्वद ही एक संख्या आहे, ती ८९ नंतरची आणि ९१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 90 - ninety.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | नव्वद | |||
१, २, ३, ५, ६, ९, १०, १५, १८, ३०, ४५, ९० | ||||
XC | ||||
௯0 | ||||
九十 | ||||
٩٠ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०११०१०२ | |||
ऑक्टल |
१३२८ | |||
हेक्साडेसिमल |
५A१६ | |||
८१०० | ||||
९.४८६८३३ |
गुणधर्म
[संपादन]- ९० ही सम संख्या आहे.
- १/९० = ०.०१११११११११११११११
- ९०चा घन, ९०३ = ७२९०००, घनमूळ ३√९० = ४.४८१४०४७४६५५७१६
- ९० ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- तुर्की (+९०) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ९० हा थोरियम-Thचा अणु क्रमांक आहे.
- काटकोनाचे माप ९०°
- इ.स. ९०
- राष्ट्रीय महामार्ग ९०