डेहराडून जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देहरादून जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
देहरादून जिल्हा
उत्तराखंड राज्यातील जिल्हा
डेहराडून जिल्हा चे स्थान
डेहराडून जिल्हा चे स्थान
उत्तराखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
मुख्यालय देहरादून
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०८८ चौरस किमी (१,१९२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,९६,६९४ (२०११)
-लोकसंख्या घनता ५४९ प्रति चौरस किमी (१,४२० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८४.२५%
-लिंग गुणोत्तर ९०२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ तेहरी गढवाल, हरिद्वार


हिमवर्षा झालेले मसूरी शहर

देहरादून हा भारताच्या उत्तराखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तराखंडच्या पश्चिम भागात स्थित असून देहरादून हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]