तेहरी गढवाल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेहरी गढवाल जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नवे तेहरी येथे आहे.