Jump to content

डेहराडून जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेहराडून जिल्हा
उत्तराखंड राज्यातील जिल्हा
डेहराडून जिल्हा चे स्थान
डेहराडून जिल्हा चे स्थान
उत्तराखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
मुख्यालय डेहराडून
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०८८ चौरस किमी (१,१९२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,९६,६९४ (२०११)
-लोकसंख्या घनता ५४९ प्रति चौरस किमी (१,४२० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८४.२५%
-लिंग गुणोत्तर ९०२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ तेहरी गढवाल, हरिद्वार


हिमवर्षा झालेले मसूरी शहर

डेहराडून हा भारताच्या उत्तराखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तराखंडच्या पश्चिम भागात स्थित असून डेहराडून हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

[संपादन]