दिल्ली 6

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देल्ही-६ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दिल्ली 6
देल्ही-६.jpg
दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा
निर्मिती राकेश ओमप्रकाश मेहरा
रॉनी स्क्रूवाला
कथा राकेश ओमप्रकाश मेहरा, कमलेश पांडे
पटकथा राकेश ओमप्रकाश मेहरा, प्रसून जोशी, कमलेश पांडे
प्रमुख कलाकार अभिषेक बच्चन, सोनम कपूर, ओम पुरी, वहीदा रेहमान
संकलन पी.एस. भारती
छाया बिनोद प्रधान
गीते प्रसून जोशी
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित फेब्रुवारी २०, इ.स. २००९
वितरक यूटीव्ही मोशन पिक्चर्स
अवधी १४० मिनिटे


दिल्ली 6 (Delhi 6) हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामधील ए.आर. रहमान यांनी दिलेले संगीत गाजले.

चित्रपटातील कलावंत[संपादन]

प्रमुख पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]