Jump to content

दीपक डोबरियाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीपक डोबरियाल
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावDeepak संपादन
जन्म तारीख१ सप्टेंबर 1975 संपादन
जन्मस्थानपौडी संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2002 संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन

दीपक डोबरियाल (जन्म १ सप्टेंबर १९७५) हा एक भारतीय अभिनेता आहे जो अनेक चित्रपट आणि नाटकांमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो.[][] त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, फिल्मफेर पुरस्कार आणि फिल्मफेर मराठी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत .

त्याने ओंकारा (२००६), शौर्य (२००८), तनु वेड्स मनु (२०११), दबंग २ (२०१२),[] चोर चोर सुपर चोर (२०१३),[] तनु वेड्स मनु रिटर्न्स (२०१५),[] प्रेम रतन धन पायो (२०१५) हिंदी मिडीयम (२०१७) आणि अंग्रेजी मिडीयम (२०२०) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.[]

पुरस्कार

[संपादन]
वर्षचित्रपटपुरस्कारश्रेणीनिकालसंदर्भ
२००७ ओमकारा फिल्मफेर पुरस्कार फिल्मफेर विशेष पुरस्कार विजयी
२०१० गुलाल प्रोड्यूसर्स गिल्ड फिल्म अवॉर्ड्स नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन
२०१२ तनू वेड्स मनू कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता विजयी
आय.आय.एफ.ए. पुरस्कार कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन
२०१६ तनू वेड्स मनू: रिटर्नस विजयी []
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन []
बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड्स विनोदी भूमिकेतील सर्वात मनोरंजक अभिनेता (पुरुष) विजयी []
फिल्मफेर पुरस्कार फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार नामांकन [१०]
प्रोड्यूसर्स गिल्ड फिल्म अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन [११]
कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता विजयी [१२]
झी सिने पुरस्कार सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता - पुरुष नामांकन [१३]
स्टारडस्ट पुरस्कार कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन [१४]
टाइम्स ऑफ इंडिया फिल्म अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन [१५][१६]
कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता विजयी
स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन [१७]
२०१८ हिंदी मिडीयम नामांकन
आय.आय.एफ.ए. पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन
झी सिने पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पुरुष नामांकन
फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन [१८]
२०२० बाबा फिल्मफेर पुरस्कार मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता विजयी
२०१९ बाबा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता विजयी
२०२१ अंग्रेजी मिडीयम फिल्मफेर पुरस्कार फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. Sites.google.com. "Prominent theatre actor's of Delhi theatre". 12 March 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-02-28 रोजी पाहिले.
  2. Harneet Singh (12 April 2009). "The Scene Stealers". Indian Express. 11 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-04-30 रोजी पाहिले.
  3. "Rajju, Bhati, Pappi, Deepak". Vol. 8 no. 13. Tehelka Magazine. 2 April 2011. 20 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 April 2017 रोजी पाहिले. Cite magazine requires |magazine= (सहाय्य)
  4. "Winners of the Big Star Entertainment Awards 2015". Bollywoodhungama. 18 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 December 2015 रोजी पाहिले.
  5. "'Tanu Weds Manu Returns' success party". News18. 11 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 August 2020 रोजी पाहिले.
  6. Sampurn (25 April 2009). "Deepak Dobriyal gets set for a lead role act". Thaindian News. 27 June 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-04-29 रोजी पाहिले.
  7. "Winners of the Big Star Entertainment Awards 2015". बॉलिवूड हंगामा. 18 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 December 2015 रोजी पाहिले.
  8. "IIFA Awards 2016: The Complete List of Winners". News18. 10 May 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  9. Hungama, Bollywood. "Featured Movie News | Featured Bollywood News - Bollywood Hungama". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 29 May 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  10. "Nominations for the 61st Britannia Filmfare Awards". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 13 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  11. "Nominations for 11th Renault Sony Guild Awards | Latest Movie Features - Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा. 2016-03-30. 2016-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  12. "Winners of 11th Renault Sony Guild Awards | Latest Movie Features - Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा. 2016-03-30. 2016-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  13. "Winners of 22nd Annual Star Screen Awards 2015 | Latest Movie Features - Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा. 2016-03-30. 2016-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  14. "Nominations for Stardust Awards 2015 | Latest Movie Features - Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा. 2016-03-30. 2016-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  15. "TOIFA 2016: Complete list of Nominations". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2016-03-04. 2016-03-16 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  16. "Winners of Times Of India Film Awards 2016 (TOIFA) | Latest Movie Features - Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा. 2016-03-30. 2016-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  17. "Zee Cine Awards 2016: Here are the nominations for the awards". DNA India (इंग्रजी भाषेत). 2016-02-21 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-01-27 रोजी पाहिले.
  18. "IIFA Nominations 2018: Tumhari Sulu Leads With 7 Nods, Newton Follows". NDTV.com. 27 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-05-28 रोजी पाहिले.