झाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
झाडांची पाने विविध रंगांची असू शकतात.
मेपल नावाच्या झाडाचे पिकलेले व त्यामुळे पिवळसर झालेले पान व फळे
ऑस्ट्रेलिया येथील निलगीरीच्या एका जातीच्या झाडाची पाने व फुले

झाड हे आपल्याला सावली देते.तसेच ऑक्सिजन देते. जमिनीची धूप रोखण्यास मदत करते.झाडाची सावली खूप दाट असते फळे देते.


झाडाचे प्रकार: १.औषधी २.फळ ३.फुले

झाडा पासून शुद्ध हवा मिळते

जगभरात झाडांचे अनेक प्रकार आहेत .

झाड आपल्या ला खूप प्रकारे मदत करतात .