पेशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सकेंद्रक पेशी (डावीकडे), अकेंद्रक पेशी (उजवीकडे)

पेशी हे सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक आहे. पेशी हे जीवनाचे सर्वात लहान एकक आहे जे स्वतंत्रपणे प्रजनन करू शकते. हे विविध पदार्थांचे असे संघटीत रूप आहे ज्यामध्ये अशा काही क्रिया घडतात ज्यांना आपण एकत्रितपणे जीवन म्हणतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संशोधनाचा इतिहास[संपादन]

इ.स.१६६५ साली रोबर्ट हुक या शास्त्रज्ञांने पेशीचा शोध लावला.

प्रकार[संपादन]

१) वनस्पती पेशी २) प्राणी पेशी

संरचना[संपादन]

कार्य[संपादन]

संदर्भ[संपादन]