विकिपीडिया:वनस्पती/इतर माहिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंबा या फळाला फळाचा राजा म्हणुन ओळखले जाते. पण यामध्ये विविध प्रकारचे आंबे आजकल निर्माण करण्यात आले आहे. तसेच चवीनुसार आंबाचा प्रकार बदलत आहेत.