त्रेव्हिसो विमानतळ
त्रेव्हिसो विमानतळ Aeroporto di Treviso A. Canova | |||
---|---|---|---|
आहसंवि: TSF – आप्रविको: LIPH | |||
नकाशा | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | लष्करी/सार्वजनिक | ||
मालक | सेव्ह ग्रूप | ||
प्रचालक | एर त्रे एस.पी.ए | ||
कोण्या शहरास सेवा | त्रेव्हिसो, व्हेनिस आणि पादुआ | ||
स्थळ | त्रेव्हिसो (इटली) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ५९ फू / १८ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 45°39′03″N 012°11′52″E / 45.65083°N 12.19778°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
07/25 | २,४२० | ७,९४० | डांबरी |
सांख्यिकी (२०२३) | |||
प्रवासी | ३०,३४,३२६ | ||
प्रवासी संख्या बदल २०२२-२३ | ▲ १५.१% | ||
विमानोड्डाणे | २२,५२६ | ||
विमानोड्डाणे बदल २०२२-२३ | ▲ ३.५% | ||
स्रोत: Italian AIP at EUROCONTROL[१] Statistics from Assaeroporti [२] |
त्रेव्हिसो विमानतळ, इटालियन: Aeroporto di Treviso A. Canova; (आहसंवि: TSF, आप्रविको: LIPH) तथा व्हेनिस-त्रेव्हिसो विमानतळ हा इटलीच्या त्रेव्हिसो शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ व्हेनिस शहरापासून ३१ किमी (१९ मैल) अंतरावर असून मुख्यत्वे किफायती विमानकंपन्या येथे येजा करतात.
रायनएरने येथे डिसेंबर २०२०मध्ये येथे नवीन ठाणे सुरू केले व १८ नवीन मार्गांवर उड्डाणे सुरू केली. [३] याशिवाय विझ्झ एर येथून सेवा पुरवते.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]खालील विमान कंपन्या त्रेव्हिसो विमानतळावर नियमित नियोजित आणि भाड्याने उड्डाणे चालवतात: [४]
विमानकंपनी | गंतव्यस्थान |
---|---|
रायनएर | अलिकांते, बूव्है, बर्लिन, बिलुंड, बुखारेस्ट-ओतोपेनी, बुडापेश्ट, शार्लरुआ, आइंडहोवेन, ग्डान्स्क, फ्रांकफुर्ट-हाह्न, क्राकोव, लंडन-लुटॉन, माद्रिद-बराहास,[५] मालागा, माल्टा, माराकेश, मार्सेल प्रोव्हान्स, पाल्मा दे मायोर्का , पोर्तो, पोझ्नान, प्राग, रिगा, सांतांदेर, सेव्हिया, सोफिया, टॅलिन, तेल अवीव, तेनेरीफ-साउथ, थेसालोनिकी, तिराना,[६] त्रापानी, व्हालेन्सिया, व्हियेना,[७] व्हिल्नियस, वर्झावा-मॉडलिन, व्रॉक्लॉ, झारागोझा मोसमी: अम्मान–क्वीन अलिया, चानिया, कोर्फू, क्रोतोन,[८] ग्रान केनेरिया, इबिझा, कोस, मेनोर्का, पाफोस, तूलू
|
विझ्झ एर | बुखारेस्ट-ओतोपेनी, स्कोप्ये, तिरान मोसमी: तिमिसोआरा |
स्थानिक वाहतूक
[संपादन]बस
[संपादन]विमानतळापासून त्रेव्हिसो शहराच्या मध्यवर्ती भागातील मोबिलिता दि मार्का आणि इतर कंपन्यांच्या च्या बससेवे द्वारे त्रेव्हिसो सेंत्राल रेल्वे स्थानकाला आणि इतर ठिकाणी जाता येते.[९] याशिवाय बार्झी बस सर्व्हिस कंपनीच्या बस विझ्झ एर आणि रायनएरच्या विमानांच्या वेळेत निघतात आणि ४० मिनिटांत व्हेनिसला पोहोचतात. येथून व्हेनिस मार्को पोलो विमानतळ आणि त्रिएस्तेमधीलफ्रिउली व्हेनेझिया जुलिया विमानतळ मार्गे स्लोव्हेनियाच्या ल्युब्लियाना शहरापर्यंतची बससेवा उपलब्ध आहे [१०] येथून पादुआला जाण्यासाठी १०१ क्रमांकाची सार्वजनिक बस सेवा मोबिलिता दि मार्का द्वारे चालविली जाते. [११]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ EAD Basic
- ^ Associazione Italiana Gestori Aeroportuali
- ^ aviation24.be - Ryanair announces new base at Treviso (Venice), with 2 based aircraft and 18 new routes 4 December 2020.
- ^ trevisoairport.it - Schedule retrieved 15 May 2016.
- ^ "Ryanair". 8 December 2023 रोजी पाहिले.साचा:Full citation needed
- ^ "Ryanair sbarca in Albania. Attacco frontale a Wizz Air". 8 June 2023.
- ^ "Ryanair apre la Vienna – Treviso". 21 September 2023.
- ^ "Aeroporto Crotone, Ryanair ufficializza i voli per l'estate". 16 January 2024.
- ^ "LINEA 6 TREVISO STAZIONE FS - MIANI PARK - AEROPORTO - QUINTO" (PDF). Mobilita di Marca. 2015-05-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Time-tables | DRD bus slovenia". 2017-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-04-27 रोजी पाहिले.
- ^ "101 Treviso - Scorzè - Noale - Padova" (PDF). Mobilita di Marca.