Jump to content

तुकुमान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुकुमान
Provincia de Tucumán
आर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

तुकुमानचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
तुकुमानचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी सान मिगेल दे तुकुमान
क्षेत्रफळ २२,५२४ चौ. किमी (८,६९७ चौ. मैल)
लोकसंख्या १४,४८,२००
घनता ६४.३ /चौ. किमी (१६७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-T
संकेतस्थळ http://www.tucuman.gov.ar

तुकुमान (स्पॅनिश: Provincia de Tucumán) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. तुकुमान प्रांत देशामध्ये आकाराने सर्वात लहान असून येथील लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे. हा प्रांत आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात वसला आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत