ड्रामा जुनिअर्स
Appearance
ड्रामा जुनिअर्स | |
---|---|
निर्मिती संस्था | फुल स्क्रीन एंटरटेनमेंट |
सूत्रधार | श्रेया बुगडे |
कलाकार | खाली पहा |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ३६ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | * शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता
|
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | २२ जून २०२४ – २० ऑक्टोबर २०२४ |
ड्रामा जुनिअर्स हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा लहान मुलांचा कथाबाह्य कार्यक्रम आहे.
कलाकार
[संपादन]परीक्षक
सूत्रधार
टॉप १६ स्पर्धक
- अर्जुन चौगुले
- स्वरा मेंडगुळे
- नेत्रा शितोळे
- शिवांश चोरघे
- अर्णव तौर
- सावी मुद्राळे
- दुर्व दळवी
- विहान शेडगे
- आद्या शिरगावकर
- ह्रिधान उरुणकर
- शुभ्रा तिळगुळकर
- आरव आईर
- तन्मय मोरे
- वंशिका सावंत
- यश वाकळे
- माही ससाने
लिंबू टिंबू स्पर्धक
- इरा तांबे
- वेदांती भोसले
विशेष भाग
[संपादन]- पोरांचा ड्रामा करणार कारनामा. (२२-२३ जून २०२४)
- ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर साजरी होणार गुरुपौर्णिमा. (२०-२१ जुलै २०२४)
- वाइल्ड कार्डच्या आगमनाने होणार ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर धमाल. (२७-२८ जुलै २०२४)
- गश्मीर आणि पारू करणार ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर धमाल. (३-४ ऑगस्ट २०२४)
- भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नरसिंह अवतरणार, ड्रामा जुनिअर्सच्या परफॉर्मन्सने प्रवीण तरडे भारावणार. (१०-११ ऑगस्ट २०२४)
- रक्षाबंधननिमित्त आली दादाची टीम, बांधल्या राख्या, जुळली नाती आणि रंगला सीतेचा स्वयंवर. (१७-१८ ऑगस्ट २०२४)
- गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर बाळकृष्ण अवतरणार, सगळ्यांची स्वप्ने पूर्ण करणार. (२४-२५ ऑगस्ट २०२४)
- ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर अधिपती-अक्षरा करणार धमाल, मुलं दाखवणार आपल्या अभिनयाची कमाल. (३१ ऑगस्ट २०२४)
- ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर भिमगर्जना होणार अन् साक्षात स्वामी अवतरणार. (१ सप्टेंबर २०२४)
- आपला आवडता कार्यक्रम नव्या वेळेत. (७-८ सप्टेंबर २०२४)
- जुनिअर्सचा वेडेपणा धमाल वाढवणार, एजेची लीला ड्रामा जुनिअर्सचा मंच गाजवणार. (१४-१५ सप्टेंबर २०२४)