खुपते तिथे गुप्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खुपते तिथे गुप्ते
सूत्रधार अवधूत गुप्ते
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ११०
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दर रविवारी रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २६ नोव्हेंबर २०१० – १७ सप्टेंबर २०२३

खुपते तिथे गुप्ते हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे.

विशेष भाग[संपादन]

  1. ह्या खुर्चीवर कोण कोण बसणार? आता खुपणार नाही टोचणार. (१ जून २०२३)
  2. राज आणि उद्धव यांचं नातं कोणाला खुपलं? छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करून राजसाहेबांनी नेमकं काय सांगितलं? (४ जून २०२३)
  3. श्रेयसने गर्लफ्रेंडला‌ लावलेला फोन बायकोला खुपणार का? (११ जून २०२३)
  4. नारायण राणेंंनी लावला उद्धव ठाकरेंंना फोन, काय झाला संवाद? (१८ जून २०२३)
  5. आपलं खुपणं सांगायला राऊतांनी केला साक्षात बाळासाहेबांना फोन. (२५ जून २०२३)
  6. धर्मांतराच्या प्रश्नावर काय असेल ऊर्मिलाचं उत्तर? (२ जुलै २०२३)
  7. टोल कधी बंद होणार? टोल बंद होणार नाही, गडकरींच्या या उत्तराचा अर्थ काय? (९ जुलै २०२३)
  8. अजितदादांना बरोबर घेऊन शपथविधी का केला? फडणवीसांनी सांगितलं नेमकं खुपणं. (१६ जुलै २०२३)
  9. अमोल कोल्हे कोणत्या पक्षात, काय केला खुलासा? (२३ जुलै २०२३)
  10. पाहुण्यांना घरी बोलावून तासनतास उपाशी का ठेवते सई? (३० जुलै २०२३)
  11. समीर वानखेडेनी दाऊदला दिलं ओपन चॅलेंज. (६ ऑगस्ट २०२३)
  12. रंगमंचाच्या पडद्यामध्ये स्वतःला का गुरफटून घेतलं वंदनाताईंनी? (१३ ऑगस्ट २०२३)
  13. कोण आहे जितेंद्र जोशीचा आवडता दिग्दर्शक, नागराज मंजुळे की निखिल महाजन? (२७ ऑगस्ट २०२३)
  14. वरळी मतदारसंघात बिचुकलेंमुळे आदित्य ठाकरे फेमस झाले का? (१० सप्टेंबर २०२३)
  15. अजितदादांच्या आठवणींने सुप्रियाताईंच्या डोळ्यांत पाणी. (१७ सप्टेंबर २०२३)

पर्व[संपादन]

प्रसारित दिनांक वार अंतिम दिनांक
२६ नोव्हेंबर २०१० शुक्र-शनि २५ जून २०११
७ नोव्हेंबर २०१२ बुध-गुरु २१ फेब्रुवारी २०१३
४ जून २०२३ दर‌ रविवारी १७ सप्टेंबर २०२३