जोसेफ स्तिगलित्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोसेफ स्तिगलित्झ

जोसेफ स्तिगलित्झ जन्मः इ.स. १९५३ हे जगप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञकोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. २००१ साली त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. जागतिक बँक या संस्थेचे माजी अध्यक्ष. बँकेच्या अर्थकारणावर यांनी टीका केली व त्यावर पुस्तकही लिहिले. त्यामुळे त्यांची कारकिर्द वादग्रस्त राहीली.

जीवन[संपादन]

कारकीर्द[संपादन]

पुरस्कार[संपादन]

लेखन[संपादन]

विरोधक[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Video lectures