कोगदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिल्हा परिषद शाळा, कोगदे (क्रमांक १) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कोगदे हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात एक छोटेसे गाव आहे. गावची लोकसंख्या सुमारे २००० इतकी आहे. इतर पाडे 1-अनंतनगर 2-चंद्रनगर 3-पाटीलगाव 4-वकीचमळ 5-कूम माल

जिल्हा परिषद शाळा[संपादन]

त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, कोगदे (क्रमांक १) ही शाळा आहे.या शाळेची पटसंख्या सुमारे २०० आहे.यात वारली व कोळी समाजातील अनेक विद्यार्थी आहेत. यात ७ शिक्षक आहेत. येथील काही गुणवंत मूळ आज विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहेत .निसर्ग रम्य स्थळ. उंच कडे कपाऱ्यांमधे वसलेले छोटस गाव.