शिवाजीनगर (पुणे)
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(शिवाजीनगर या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख पुणे शहरातील एक भाग याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शिवाजी नगर.
शिवाजीनगर (पूर्वीच भांबुर्डे) पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्याचे न्यायालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शेतकी महाविद्यालय, इ. अनेक महत्त्वाच्या संस्था या भागात आहेत. शिवाजीनगर रेल्वे स्थानक पुणे-मुंबई लोहमार्गावरील स्थानक आहे तर शिवाजीनगर बस स्थानक पुण्याला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील महत्त्वाच्या शहरांशी जोडते.