जगाच्या पाठीवर (चित्रपट)
Appearance
(जगाच्या पाठीवर, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जगाच्या पाठीवर (१९६०) -
हा राजा परांजपे दिग्दर्शित आणि (श्रीपाद चित्र) निर्मित चित्रपट आहे. ह्यातील गाणी अतिशय गाजली. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.
निर्माती संस्था : श्रीपाद चित्र
कलाकार : राजा परांजपे, सीमा देव, धुमाळ, ग. दि. माडगूळकर (छोटी भूमिका), बालनट राजा, राजा गोसावी, रमेश देव, राजा पटवर्धन, शरद तळवलकर, ग्रामोपाध्ये, दत्ता मायाळू (राजदत्त), सुरेखा जोशी, वसंत ठेंगडी, कुसुम देशपांडे, सुधीर फडके, रेखा
पार्श्वगायक : सुधीर फडके, आशा भोसले
ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी [२] :
- उद्धवा, अजब तुझे सरकार;
- जग हे बन्दिशाला;
- विकत घेतला श्याम;
- नाचनाचुनी अति मी दमले,
- थकले रे नन्दलाला
- धक्का लागला ग मगाशी कुणाचा
- एक धागा सुखाचा
संदर्भ
[संपादन]- ^ http://www.marathifilmdata.com/chitrapat/jagachya-pathivar/
- ^ जगाच्या पाठीवर चित्रपटातील गाण्यांची यादी - https://www.aathavanitli-gani.com/Chitrapat/Jagachya_Pathivar