Jump to content

सदस्य:ज/धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छत्रपती शिवाजी नगर शिवाजीनगर या पानावरून पुनर्निर्देशित)







या लेखातील काही लेखन/वगळणन योगदानांच्या संदर्भाने विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथे सदस्य विनंती आली. 'संबंधीत चर्चा पानावर सदस्यांनी परिच्छेदातील वाक्यवार आणि यादीतील घटकांबद्दल घटकवार विश्वकोशीय उल्लेखनीयते बद्दल चर्चा करावी आणि नंतर विश्वकोशीय निकषांस अनुसरून असलेला मजकुर तेवढाच लेखात घ्यावा अशी सहकार्य विनंती समस्त सदस्यांना केली जात आहे. पुरेशा विश्वकोशीय उल्लेखनीयता चर्चेशिवाय मजकुर जोडणे अथवा वगळणे दोन्हीही टाळले जाणे अभिप्रेत आहे.



'शिवाजी' आणि शिवाजीच्या कुटुंबातील व्यक्तींचे नाव असलेल्या संस्था भारतभर आहेत. अशा संस्थांची ही यादी.(यादीमधील घटकांची अकारविल्हे मांडणी करताना 'शिवाजी' या शब्दाच्या आगेमागे असलेले 'श्री', 'छत्रपती', 'राजे', 'श्रीमंत', 'महाराज' हे शब्द, तसेच संस्थांच्या नावात असलेले 'इन्स्टिट्यूशन', 'कॉलेज' 'ऑफ' हे शब्द विचारात घेतलेले नाहीत.)  :-

या यादीमध्ये शिवाजीच्या फक्त प्रसिद्ध पुतळ्यांचा निर्देश आहे. एकट्या पुणे शहरात, जानेवारी.२०११ पर्यंत, सार्वजनिक खर्चाने सार्वजनिक जागी उभे केलेले शिवाजीचे चाळीसहून अधिक पुतळे होते.[ संदर्भ हवा ] शिवाजीखेरीज संभाजी, शाहू वगैरेंचेही पुतळे महाराष्ट्रात आहेत.

जिजाबाई यांच्या नावाच्या संस्था

[संपादन]
  • जिजाई नगर (कोथरूड-पुणे)
  • जिजाऊ अभ्यासिका, विश्रांतवाडी (पुणे)
  • राजमाता जिजाऊ उड्डाण पूल, भोसरी (पुणे)
  • लाल महाल उत्सव समिती आणि समस्त हिंदू आघाडीतर्फे देण्यात येणारा श्रीजिजामाता मातृगौरव पुरस्कार
  • जिजाऊ उद्यान भास्कर कॉलनी. ठाणे.
  • जिजाऊ उद्यान (डायनॉसॉर पार्क), पिंपरी चिंचवड)
  • पिंपरी चिंचवड राजामाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव (पुणे).
  • जिजाऊ उद्यान, पुणे
  • जिजाऊ उद्यान, इगतपुरी
  • जिजाऊ उद्यान, जालना
  • जिजाऊ उद्यान, नाशिक (२ उद्याने)
  • जिजाऊ उद्यान, विठेवाडी
  • जिजाऊ उद्यान, औरंगाबाद (३ उद्याने)
  • जिजाऊ उद्यान, दीपज्योती नगर
  • जिजाऊ उद्यान, जालना नवी मुंबई
  • राजमाता जिजाऊ (प्रस्तावित) उद्यान, पिंपळे सौदागर -पुणे
  • वीर माता जिजाऊ उद्यान, पौड रोड, पुणे
  • जिजाऊ ग्रंथालय (विश्रांतवाडी-पुणे)
  • जिजाऊ संकुल आणि जिजाऊ उपाहार गृह, स्वार गेट (पुणे)
  • जिजाऊ वसतिगृहे (ही महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यांत मिळून एकूण २० आहेत. प्रत्येक तालुक्यात एक अशी बांधण्याची योजना आहे.)
  • शिव-जिजाऊ उद्यान, नवी सांगवी (पुणे) : या उद्यानात शिवसृष्टी उभारली आहे.
  • जिजामाता उद्यान, भायखळा (मुंबई). जुने नाव व्हिक्टोरिया गार्डन किंवा राणीचा बाग.
  • जिजामाता उद्यान, लालमहाल, पुणे
  • जिजाऊ काँप्यूटर इन्टिट्यूट (पुणे, अनेक शाखा)
  • जिजामाता कॉलनी. कल्याण
  • श्री शिवाजी मराठा सोसायटीची जिजामाता मुलींची शाळा (पुणे)
  • राजमाता जिजाऊ आर्ट कॉमर्स व सायन्स कॉलेज, भोसरी (पुणे)
  • महाराष्ट्र सरकारचे जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे जिजामाता (क्रीडा) पुरस्कार
  • माता जिजाऊ पुरस्कार
  • सावित्री-जिजाऊ पुरस्कार
  • राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय
  • जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
  • राजमाता जिजाऊ कॉलनी, चिंचवड (पुणे)
  • जिजाऊ कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, बुलढाणा
  • जिजाऊ हॉस्पिटल कुंजीरवाडी-पुणे
  • राजमाता जिजाऊ पुरस्कार : ह्या नावाचा पुरस्कार अनेक संस्था देतात. उदा० १. शिवाजी रायगड स्मारक मंडळ; २. राजमाता जिजाऊ वैदर्भीय मराठा समाज प्रतिष्ठान; ३. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक; ४. छावा क्रांतिवीर सेना, वगैरे वगैरे.
  • ’तनिष्का’चा जिजाऊ गट
  • राजमाता जिजाऊ जन्मोत्सव (जिजामाता उद्यान, पुणे)
  • वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (जुने नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट - (VJTI)
  • जिजाऊ धर्मपीठ, जिजाऊ मंदिर व जिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा
  • जिजामाता नागरी पतसंस्था, काळभोरनगर (पुणे)
  • राजमाता जिजाऊ पुतळा, शिवकुंज (शिवनेरी किल्ला)
  • भोजापूर (भोसरी) सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार
  • जिजाऊ पर्यटन केंद्र (चिंचवडगाव, उद्‌घाटन - ३ जानेवारी, २०१७)
  • महाराष्ट्र सरकारचे जिजामाता (क्रीडा) पुरस्कार
  • राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड
  • राजमाता प्रतिष्ठाण अंबाजोगाई (जिल्हा बीड)
  • राष्ट्रमाता बचत गट
  • जिजाऊ ब्रिगेड
  • जिजाबाई भोसले मार्ग, मानखुर्द (मुंबई)
  • जिजाऊ महिला क्राफ्ट टीचर्स ट्रेनिंग कोर्सेस
  • जय जिजाऊ महिला बचत गट, हिंगोली
  • जिजाऊ महिला बचत गट (अध्यक्षा - प्रा. सौ. स्मिता जयंत(आप्पा) बागल)
  • जिजामाता कन्या कनिष्ठ महाविद्यालय (धुळे)
  • जिजामाता महिला सहकारी बँक (पुणे). : ही बँक कित्येक वर्षांपासून लेखापरीक्षणात ‘अ’ दर्जा मिळवीत आहे.
  • जिजामाता महिला सहकारी बँक (सातारा) : सतत दोन वर्षे आर्थिक अडचणीत असलेल्या या बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे. (२०१६ सालची बातमी)
  • जिजाऊ मार्केटिंग (नाशिक जिल्ह्यातील जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेचा खास बचत गटांसाठी उभारलेल्या दिवाळी बाजार)
  • जिजामाता रोड, घोरपडी (पुणे)
  • जिजामाता विद्यालय (अकलूज)
  • जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कार
  • जिजाऊ व्याख्यानमाला, चिंचवडगाव (पुणे)
  • राजमाता जिजाऊ जयंती व्याख्यानमाला (राजमाता जिजाऊ आर्ट्‌स, कॉमर्स व सायन्स कॉलेज, भोसरी-पुणे)
  • जिजाऊ महिला व्यासपीठ, खडकवासला (पुणे)
  • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, टाकवे बुद्रुक
  • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, भोसरी (पुणे)
  • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ फार्मसी कॉलेज, डुडुळगाव (पुणे)
  • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, भोसरी (पुणे)
  • जिजाऊ संकुल आणि जिजाऊ उपाहार गृह, स्वार गेट (पुणे)
  • राष्ट्रमाता राजमाता सभागृह, लाल महाल (पुणे)
  • जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, झडपोली, विक्रमगड
  • जिजामाता सहकारी साखर कारखाना. यवतमाळ
  • राजमाता सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, भोसरी (पुणे)
  • राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, मोहननगर (चिंचवड). २०,५०० चौ.फुटांत २ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चात उभारल्या गेलेल्या या भवनाचे उद्‌घाटन ४-३-२०१४ला झाले.
  • जिजाऊ महिला सेवाभावी संस्था (नाशिक)
  • हॉटेल जिजाऊ, कोथरूड (पुणे)
  • श्री शिवाजी मराठा जिजामाता हायस्कूल, शुक्रवार पेठ (पुणे)
  • राजमाता जिजाऊ हुतुतू संघ (पिंपरी-पुणे)

ताराबाई भोसले यांच्या नावाच्या संस्था

[संपादन]
  • अश्वारूढ ताराराणी पुतळा. ताराराणी चौक, कोल्हापूर
  • ताराराणी आघाडी : कोल्हापूर महापलिकेच्या निवडणुकीतील एक पक्ष
  • ताराराणी चोक (जुने नाव - कावळा नाका), कोल्हापूर
  • ताराबाई पार्क (एक उच्चभ्रू लोकांची वस्ती), कोल्हापूर.
  • ताराराणी पुतळा, कोल्हापूर
  • शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचा खेळाडूंसाठी महाराणी ताराराणी पुरस्कार
  • ताराराणी मार्केट, कोल्हापूर
  • ताराराणी मुख्य बंबखाना, ताराराणी चौक, कोल्हापूर
  • ताराबाई रोड, कोल्हापूर
  • ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर

राजारामाचे नाव असलेल्या संस्था

[संपादन]
  • राजाराम मंडळ, गणेश पेठ (पुणे)
  • राजाराम महाराज पुतळा, कोल्हापूर
  • राजाराम पूल, पुणे

शहाजीच्या नावाच्या संस्था

[संपादन]
  • राजे शहाजी क्रीडांगण, मालाड (प.) (मुंबई)
  • शहाजीनगर, खडीमशीन, आर.सी.मार्ग, अजीजबाग, आरसीएफ पोलीसस्टेशनजवळ, चेंबूर, मुंबई – ४०००७४
  • नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर (साखर कारखान्याचे गांव), इंदापूर तालुका (पुणे जिल्हा)
  • श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर
  • पुणे जिल्हा श‌िक्षण मंडळाचे श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती (पुणे जिल्हा)
  • शहाजी राजे क्रीडा संकुल, अंधेरी(मुंबई)


शाहू यांच्या नावाच्या संस्था

[संपादन]
  • शाहू अॅकॅडमी, जंगली महाराज रोड (पुणे)
  • शाहू आर्ट गॅलरी, कसबा बावडा (कोल्हापूर)
  • राजर्षी शाहू महाराज उड्डाण पूल (के.एस.बी. चौक-पिंपरी)
  • शिव-शाहू-संभाजी उद्यान, चिंचवड (पुणे);
  • शाहू उद्यान (सातारा)
  • शाहू कापड गिरणी, कोल्हापूर
  • शाहू कॉम्प्लेक्स (५९७ शुक्रवार पेठ, शिवाजी रोड, पुणे)
  • शाहू कॉलनी, कोथरूड (पुणे)
  • राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, ताथवडे (पुणे १३)
  • शाहू कॉलेज, पुणे
  • शाहू कॉलेज रोड, पर्वती (पुणे)
  • शाहू कुस्ती मैदान, खासबाग (कोल्हापूर)
  • राजर्षी शाहू केसरी कुस्ती स्पर्धा, नातूबाग मैदान (पुणे)
  • राजर्षी शाहू नगर म्युनिसिपल स्कूल, माहीम पश्चिम (मुंबई)
  • राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व शिष्यवृत्ती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जातात.)
  • शाहू चित्रमंदिर, कोल्हापूर (स्थापना : १५ मे, इ.स. १९४७)
  • श्री राजर्षी शाहू चौक म्हसोबा उत्सव समिती, पुणे
  • राजर्षी शाहू जलतरण तलाव, मोहननगर (पिंपरी-पुणे)
  • पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे देण्यात येणारा प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार (इ.स. २०१६पासून). २०१७ साली हा पुरस्कार रा.स्व.संघाच्या जनकल्याणला मिळाला.
  • श्री छत्रपती शाहू तरणतलाव (स्विमिंग पूल), रास्ता पेठ, पुणे
  • शाहूनगर - अहमदनगर; चिंचवड (पुणे); जळगाव; धारावी (मुंबई); नाशिक; माजलगाब (बीड); सातारा शहराचेच एक नाव
  • राजर्षी शाहू न्याय पुरस्कार (हा पुरस्कार बंधुता प्रतिष्ठानातर्फे दिला जातो.)
  • शाहू पॅटर्न (लातूर-नांदेड रस्त्यावर महाविद्यालयाची बेकायदेशीर इमारत उभी करण्याची करामत)
  • शाहू पुतळा (इचलकरंजी)
  • शाहू पुतळा : उंड्री
  • छत्रपती शाहू पुतळा, महाराष्ट्र भवन (नवी दिल्ली); संसद प्रांगण (नवी दिल्ली), दसरा चौक (कोल्हापूर)
  • शाहू पुतळा पुणे विद्यापीठाचे आवार (उद्‌घाटन २९-१-२०१६)
  • शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या प्रांगणात)
  • लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज परिवार पुरस्कार
  • राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार (हा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जातो.)
  • राजर्षी शाहू पुरस्कार (छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फेे दिला जाणारा पुरस्कार)
  • श्रीमंत राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार (पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे २०१६ सालापासून देण्यात येत असलेला पुरस्कार)
  • शाहूपुरी (सातारा शहरातील एक ग्रामपंचायत)
  • शाहू भवन, बलिया (बिहार)
  • लोकराजा राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था, पुणे
  • अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे
  • छत्रपति शाहू जी महाराज मेडिकल विश्वविद्यालय, लखनौ (आता या विद्यापीठाचे नाव बदलून किंग जॉर्ज मेडिकल विश्वविद्यालय केले गेले आहे!!)"
  • छत्रपती शाहू महाराज रोड (प्रचलित नाव - ढोले पाटील रोड), रुबी हॉल चौक (पुणे)
  • राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
  • शाहू महाविद्यालय, पुणे
  • शाहू महाविद्यालय रस्ता, पुणे
  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर
  • शाहू मैदान, कोल्हापूर
  • शाहू रक्तपेढी (सोलापूर)
  • राजर्षी छत्रपती शाहूमहाराज रेल्वे टर्मिनस (अधिकृत हिंदी लघुरूप ’छशाट’) : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव
  • लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसाहत (पिंपरीतील अशोक चौकाजवळील पुनर्वसित कॉलनी, नामकरण दिनांक १२-७-२०१६)
  • छत्रपती शाहू व्यायामशाळा (प्रेमलोक पार्क-चिंचवड)
  • शाहूवाडी तालुका (कोल्हापूर जिल्हा)
  • शाहूवाडी
  • राजर्षी शाहू विकास आघाडी, जयसिंगपूर
  • छत्रपती शाहू महाराज विद्यालय, दिघी (पुणे), कासारवडी (पुणे)
  • छत्रपति शाहू जी महाराज विश्वविद्यालय, कानपूर
  • फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाचा शाहूरत्‍न पुरस्कार
  • शाहू वैदिक विद्यालय, कोल्हापूर
  • राजर्षी छ्त्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय, कोल्हापूर
  • छत्रपति शाहू जी महाराज शोध एवं प्रशिक्षण संस्थान, भागीदारी भवन, गोमती नगर, लखनौ
  • शाहू सडोली कबड्डी संघ
  • छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARTHI) (प्रस्तावित. यासाठीच्या समितीवर सदानंद मोरे आणि डी.आर. परिहार यांची नेमणूक (३-१-२०१७)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (५९७ शुक्रवार पेठ, शाहू कॉम्प्लेक्स, शिवाजी रोड, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (उंड्री, पुणे जिल्हा)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (उरळी कांचन, पुणे जिल्हा)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (कात्रज, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (धनकवडी, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (नर्‍हे, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (पौड रोड, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (फुरसुंगी, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (बिबवेवाडी, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (मांजरी, पुणे जिल्हा)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (रास्ता पेठ, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (शवणे, पुणे)
  • राजर्षी शाहू सहकारी बँक (सिंहगड रोड, पुणे)
  • शाहू सृष्टी (प्रस्तावित) चिंचवड येथे उभारल्या जाणार्‍या ह्या शाहूसृष्टीसाठी, पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक कोटी ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत.
  • राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, सगरोळी (नांदेड जिल्हा)
  • राजर्षी शाहू महाराज सोशल नॅशनल पुरस्कार
  • राजर्षी शाहू सोसायटी, सातारा रोड (पुणे)
  • राजश्री शाहू महाराज स्मारक भवन, कोल्हापूर

शिवाजीचे नाव असलेल्या संस्था

[संपादन]
  • आय्‌एन्‌एस शिवाजी, लोणावळा (भारतीय नौदलाचे एक प्रशिक्षणकेंद्र)
  • इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) राजा शिवाजी विद्यालय, दादर (मुंबई). (जुने नाव - King George English School, स्थापना १० जानेवारी, १९१२.)
  • इंडियन नेव्हल शिप (INS) शिवाजी, लोणावळा (पुणे जिल्हा)
  • एक गाव एक शिवजयंती (संस्था, चिखली (पुणे जिल्हा)
  • एसएसएम शिवाजी विद्यालय, काळाचौकी (मुंबई)
  • शिवाजी विद्यामंदिर, औंध (पुणे)
  • बाल शिवाजी (चित्रपट, १९८२)
  • बाल शिवाजी तरुण मंडळ, कोथरूड (पुणे)
  • बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल, टाकवे बुद्रुक
  • बाल शिवाजी माध्यमिक विद्यालय (अकोला, भोर, .... )
  • शिव‍उद्योग सहकारसेना (शिवसेनेची एक शाखा)
  • शिवकुंज - शिवनेरीवरील एक ठिकाण (येथे जिजाबाई आणि बाल शिवाजी यांचे पुतळे आहेत).
  • शिवगर्जना प्रतिष्ठान (या संस्थेच्या ढोल ताशा पथकाच्या विदेशातही शाखा आहेत.)
  • शिवजयंती प्रबोधन व्याख्यानमाला (पिंपरी-पुणे)
  • छत्रपती शिवाजी महाराज उड्डा्णपूल - पिंपरी-चिंचवड येथील कुदळवाडी पुलाचे प्रस्तावित नाव)
  • छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय (सातारा)
  • शिवछत्रपती कला-वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद
  • श्री छत्रपती कुस्ती आखाडा मैदान, गोकुळनगर, धानोरी (पुणे)
  • शिवछत्रपती क्रिकेट संघ
  • शिवछत्रपती क्रीडानगरी, म्हाळुगे-बालेवाडी (पुणे)
  • छत्रपती क्रीडा मंडळ (डोंबिवली)
  • शिवछत्रपती क्रीडा संकुल, हिंजवडी, पुणे
  • श्री शिवछत्रपती क्रीडानगरी (बालेवाडी क्रीडा संकुल), पुणे
  • शिवछत्रपती स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, बालेवाडी (पुणे)
  • छत्रपती ग्रुप (सोलापूर)
  • राजा शिवछत्रपती चौक, मोशी (पुणे) : या चौकात चर्‍होली ते निगडी आणि पुणे ते नाशिक हे दोन रस्ते एकत्र येतात.
  • श्री शिवराय नागरी सहकारी संस्था, येरवडा (पुणे)
  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, राजापूर (रत्‍नागिरी जिल्हा).
  • छत्रपती नेटवर्क, कार्ले (लोणावळा)
  • छत्रपती शिवाजी चौक, वाकड (पुणे)
  • छत्रपती सहकारी साखर कारखाना (भवानीनगर-इंदापूर, बारामती तालुका-पुणे जिल्हा)
  • राजे आणि छत्रपती (नाटक)
  • श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा (पुरस्कार)
  • महाराष्ट्र सरकारचे शिवछत्रपती पुरस्कार (जुने नाव दादोजी कोंडदेव पुरस्कार)
  • छत्रपती प्रतिष्ठान, औंधगाव (पुणे)
  • राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, कर्जत (सांगली जिल्हा)
  • राजे शिवछत्रपती प्रतिष्ठाण, नारायणगाव
  • शिवधनुष्य प्रतिष्ठान आणि त्यांनी सुरू केलेली शिवाजीची शिवनेरी ते रायगड पालखी.
  • छत्रपती प्रतिष्ठान, सातारा
  • श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, महात्मा फुलेनगर (चिंचवड-पुणे)
  • श्री छत्रपती भाजीपाला संघटना, वडगाव (मावळ)
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वडगाव शेरी (पुणे) : उद्‌घाटन दिनांक ४-१-२०१७.
  • श्री शिवाजी टूरिंग टॉकीज, तळेगाव दाभाडे
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव, आकुर्डी-निगडी (पुणे)
  • छत्रपती शिवाजी विद्यालय, भोसरी (पुणे)
  • छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, दिघी (पुणे)
  • छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना (शेतकर्‍यांना कर्जमाफी देणारी महाराष्ट्र सरकारची २०१७ सालची योजना)
  • महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान (पुणे)
  • छत्रपती सेवा प्रतिष्ठान
  • राजे शिवछत्रपती बालोद्यान (आकुर्डी, पिंपरी-चिंचवड)
  • श्री शिवछत्रपती प्राथमिक विद्यालय, कोंढवा बुद्रुक (पुणे)
  • श्री शिव छत्रपती मंगल कार्यालय, धनकवडी (पुणे)
  • श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर (पुणे जिल्हा)
  • श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, शिवली (सोमाटणे-तळेगाव-मावळ)
  • श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड (पुणे)
  • श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेश मंडळ (पुणे)
  • श्री शिवछत्रपती रिक्षा स्टॅन्ड (पुणे?)
  • ठाणे महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजी रुग्णालय, ठाणे
  • छत्रपती शिवाजी वाचनालय (साक्री, धुळे जिल्हा) आणि त्यांची शारदोत्सव व्याख्यानमाला
  • छत्रपती शिवाजी व्यायामशाळा (पेठ २६, निगडी-पुणे)
  • शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
  • शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (हे वार्षिक पुरस्कार डझनांच्या संख्येत असतात.)
  • छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, दिघी (पुणे)
  • मराठा भवन मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, नवी मुंबई
  • श्री.छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद, रत्नागिरी
  • शिवजन्मोत्सव तरुण मंडळ, (१) गवळी वस्ती (२) खड्डा तालीम, सोलापूर
  • शिव जयंती उत्सव समिती, मावळ व मुळशी तालुके.
  • शिवजागर परिषद
  • शिव-जिजाऊ उद्यान, नवी सांगवी (पुणे) : या उद्यानात शिवसृष्टी उभारली आहे.
  • शिवतीर्थ : मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानाचे दुसरे नाव
  • शिवतेज युवा प्रतिष्ठान, लांडेवाडी (आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे)
  • शिवदर्शन चौक, (शाहू महाविद्यालय रस्ता, पुणे)
  • शिवदुर्ग मित्र आपत्कालीन यंत्रणा
  • शिवधनुष्य प्रतिष्ठान
  • शिवधर्म : हिंदूधर्मापासून वेगळा असा एक काल्पनिक धर्म
  • शिवनेर भूषण पुरस्कार
  • शिवनेरी रिक्षा स्टॅन्ड, पुणे
  • शिवनेरी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी (गडचिरोली)
  • शिवप्रकाश प्रतिष्ठान, सोलापूर
  • शिवप्रताप दिन
  • शिवप्रताप प्रतिष्ठान
  • शिवप्रतिष्ठान
  • शिवप्रभू प्रतिष्ठान, सोलापूर
  • शिवप्रेमी कलामंच (पिंपरी)
  • शिवप्रेमी जनजागरण समिती, पुणे
  • शिवप्रेरणा मित्रमंडळ (कामशेत-पुणे जिल्हा)
  • शिवमणी प्रतिष्ठान
  • शिवमुद्रा कबड्डी संघ
  • शिवमुद्रा प्रतिष्ठान, तळेगाव
  • शिवरत्‍न नागरी पतसंस्था, सोमाटणे (पुणे जिल्हा)
  • शिवरत्‍न मित्र मंडळ, नवी पेठ (पुणे)
  • शिवराज ग्रुप, वडगाव मावळ
  • शिवराज प्रतिष्ठान
  • शिवराजे प्रतिष्ठान (पिंपरी-पुणे)
  • श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती (रायगड)
  • शिवराज्याभिषेक सोहळा समिती (या नावाच्या समित्या गावोगावी आहेत)
  • राजा शिवराय प्रतिष्ठान शाळा (पुणे)
  • श्री शिवराय खान्देश मराठा मंडळ, पुणे
  • राजे शिवराय प्रतिष्ठान शाळा, पुणे
  • शिव-शक्ती मित्रमंडळ, वडगाव (मावळ)
  • शिवशक्ती कबड्डी संघ (मुंबई)
  • शिवशक्ती महिला संघ
  • शिवशक्ती संगम (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबीर, मुळशी तालुका)
  • शिवशंभूतीर्थ प्रकल्प (श्री क्षेत्र-मरकळ)
  • शिवशंभो ग्रंथोत्सव, धानोरी (पुणे)
  • शिवशाही (महाराष्ट्रातल्या एस्‌टी.ची वातानुकूलित बससेवा)
  • शिव-शाहू सन्मान पुरस्कार (हा संभाजी ब्रिगेडतर्फे दिला जातो.)
  • शिव-शाहू-संभाजी उद्यान, चिंचवड (पुणे)
  • शिवशिल्प आध्यात्मिक डारणा केंद्र (जुनी सांगवी, पुणे)
  • शिवसंग्राम संघटना (अध्यक्ष विनायक मेटे)
  • शिवसंघ प्रतिष्ठान
  • शिवसन्मान जागर महिला परिषद
  • शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे
  • शिवसागर, कोयना (कोयना धरण), (सातारा जिल्हा)
  • श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्ट
  • शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ढोल ताशा पथक (नागपूर)
  • शिवसाम्राज्य वाद्य पथक
  • शिवसृष्टी : शिवसृष्ट्या अनेक आहेत; त्यांच्या माहितीसाठी शिवसृष्टी हे पान उघडावे.
  • शिवसृष्टी उद्यान (जुनी सांगवी, पुणे)
  • शिवसेना (राजकीय पक्ष)
  • शिवसेना भवन
  • शिवस्पर्श प्रकाशन
  • शिवस्फूर्ती प्रतिष्ठान, विश्रांतवाडी (पुणे) (अध्यक्षा अॅडव्होकेट शैलजा मुळीक)
  • आग्यावेताळ शिवस्मारक पुराण (पुस्तिका, लेखक दिनकर जवळकर)
  • शिवस्मारक संस्था
  • छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट
  • शिवस्मृती मावळा प्रतिष्ठान
  • श्री शिवस्वराज्य सेवा संघ
  • शिवांजली मंडळ, शिवांजली चौक (रविवार पेठ-पुणे)
  • शिवांजली मित्र मंडळ, गणेश पेठ (पुणे); नवी पेठ (पुणे); पुणे विद्यापीठ
  • राजा शिवाजी आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
  • शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेन्ट स्टडीज, परभणी Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha
  • शिवाजी उदय मंडळ, तानाजीनगर (चिंचवड)
  • श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी (अमरावती)
  • शिवाजी M.P.H.S.School (अमरावती)
  • शिवाजीराव भोसले सहकारी बँक, पुणे
  • श्री शिवाजी विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज, चाकण (पुणे जिल्हा)
  • छत्रपती शिवाजी उद्यान, बोपोडी (पुणे), नाशिक
  • गडचिरोली तालुका शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय (गडचिरोली)
  • चामोर्शी तालुका शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय (चामोर्शी)
  • छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कोल्हापूर; शिरूर
  • शिवाजी कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (पोर्ला)
  • शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय (अमरावती)
  • शिवाजी कुल पथक (स्काऊट गाईड पथक, स्थापना ६-१-१९१८)
  • शिवाजी क्रीडा संकुल, कोल्हापूर
  • शिवाजीचा वाघ्या कुत्रा (स्मारक, पुतळा, रायगड किल्ला)
  • शिवाजीचे देऊळ : पुणे शहरातल्या कोंडवा बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराजवळ
  • शिवाजी चौक : अंधेरी (मुंबई), अहमदाबाद, उल्हासनगर, औरंगाबाद, औराड(कर्नाटक), औसा, कल्याण, कळवा, केळवे (पालघर), कोलडोंगरी (मुंबई), कोल्हापूर, गंगापूर, गडहिंग्लज, गांधीनगर(गुजराथ), चिखली (बुलढाणा), चंदननगर (पुणे), जयपूर, ठाणे, तळेगाव रेल्वे स्टेशन, तुळजापूर, नागपूर, नाशिक, निलंगा, पनवेल, पिंपळे सौदागर, बसवकल्याण (कर्नाटक), भालकी (बिदर), भुसावळ, भोसरी (पुणे), मंचर, मनमाड, महाबळेश्वर, लांडेवाडी (पुणे), लातूर, वडगाव-मावळ,वर्धा, वाकड, वाल्हेकरवाडी (चिंचवड), वाशीम, सिन्‍नर, सोलापूर, हिंजवडी (पुणे)
  • शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (गडचिरोली)
  • छत्रपती शिवाजी चौक : चेंबूर मुंबई
  • श्री छत्रपती शिवाजी चौक : नारायणगाव
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक : वाल्हेकरवाडी (चिंचवड-पुणे)
  • छत्रपती शिवाजी चौक पुतळा, परभणी
  • छत्रपती शिवाजी मंडळ, भाजी बाजार (अमरावती)
  • श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे)
  • शिवछत्रपती क्रीडा संस्था, पिंपळे सौदागर (पुणे जिल्हा)
  • शिवाजी(च्या जीवनचरित्राची ओळख करून देणारे) ग्रंथसंग्रहालय, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय (कात्रज-पुणे)
  • शिवाजी चौक : अंधेरी (मुंबई), अनसरवाडा (निलंगा तालुका), अंबरनाथ, अहमदाबाद, उल्हासनगर, औंध (पुणे), औरंगाबाद, औराड (कर्नाटक), औसा, कल्याण, केळवे(पालघर), कोलडोंगरी (मुंबई), कोल्हापूर, क्रांतिनगर (पिंपळे निलख-पिंपरी), गंगापूर, गडहिंग्लज, गांधीनगर (गुजराथ), चिखली (बुलढाणा), चंदननगर(पुणे), जयपूर, जानोरी, जालना, झंझाडी (हरियाणा), तुळजापूर, नागपूर, नाशिक, निलंगा, पनवेल, पिंपळे सौदागर (पुणे जिल्हा), बसवकल्याण (कर्नाटक), भालकी (बिदर), भिवंडी, भुसावळ, भोसरी (पुणे), मंचर, मनमाड, महाबळेश्वर, लांडेवाडी (भोसरी-पुणे), लातूर, वडगाव-मावळ, वर्धा, वाशीम, सिन्‍नर, सोनपेठ (परभणी जिल्हा), सोलापूर, हिंजवडी (पुणे)
  • छत्रपती शिवाजी चौक : चेंबूर मुंबई
  • छत्रपती चौक, वाकड (पुणे),
  • श्री छत्रपती शिवाजी चौक : नारायणगाव
  • शिवाजी चौक बस स्टँड, क्रांतिनगर (पिंपरी-चिंचवड),
  • छत्रपती शिवाजी तांत्रिक शाळा, पुणे
  • छत्रपती शिवाजी मंदिर : पुणे शहरातल्या कोंढवा बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराजवळ.
  • छत्रपती शिवाजी शासकीय सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर
  • शिवाजी शाळा, बुलढाणा
  • छत्रपती शिवाजी महाराज महानगरपालिका रुग्णालय, ठाणे (महाराष्ट्र)
  • शिवाजी जलतरण तलाव (आता बंद झाला आहे), पुणे
  • छत्रपती शिवाजी टर्मिनस (जुने नाव बोरीबंदर आणि नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) - मध्य रेल्वेवरचे मुंबईतील अंतिम स्थानक) (लघुरूप : छशिट, CST किंवा ST). हेही नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महाराज असे करण्यात आले आहे. (CSMTM)
  • श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (पुण्याजवळच्या अहमदनगर रोडवरील वडगाव शेरी गावातील सनसिटी सोसायटी समोरच्या उद्यानाचे आधीचे नाव बदलून हे नाव देण्यात आले आहे! -नोव्हेंबर, २०१५)
  • शिवाजी विद्याप्रसारक संस्था, परभणी
  • शिवाजी विद्यालय, कळस (पुणे)
  • शिवाजी व्यायाम शाळा, दोङाईचा; श्री शिवाजी शाळा, अकोट (अकोला).
  • राजे छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा, रावेर (पुणे)
  • राजे छत्रपती शिवाजी लेझीम मंडळ, रावेत (जळगांव जिल्हा)
  • श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, केज (बीड जिल्हा) : या संस्थेच्या १९ शाळा, एक तंत्रविद्यानिकेतन कॉलेज, एक सी बी एस सी इंग्लिश माध्यमिक शाळा, चार ज्युनियर कॉलेजे आणि दोन उच्च माध्यमिक महाविद्यालये आहेत.
  • श्री शिवाजी शिक्षण संस्था, कऱ्हाड : या संस्थेची कार्वे नावाच्या गावात ‘श्री शिवाजी विद्यालय’ नावाची प्राथमिक शाळा आहे.
  • छत्रपती शिवाजी राजे सैनिक शाळा, जामगे
  • शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर
  • राजा शिवछत्रपती विद्यालय, तळवडे (पुणे)
  • श्री छत्रपती शिवाजी प्रथमिक विद्यालय (देहूरोड-पुणे)
  • शिवाजीनगर आसनगाव, ठाणे जिल्हा
  • शिवाजी नगर इंदूर (एक उपनगर)
  • शिवाजीनगर एस्‌टी स्टॅन्ड, पुणे
  • शिवाजीनगर(कहा-एक खेडेगाव -सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा)
  • राजे शिवाजी नगर, कळंबोली, नवी मुंबई
  • राजे शिवाजी नगर चिखली, चिंचवड (पुणे)
  • शिवाजीनगर कोर्ट, पुणे
  • शिवाजीनगर, गंगापूर (नाशिक)
  • शिवाजीनगर खंडाळा (सातारा जिल्हा)
  • शिवाजी नगर खानापूर (बेळगाव जिल्हा)
  • शिवाजीनगर गट पंचायत, नवी मुंबई
  • शिवाजीनगर गावठाण, पुणे
  • शिवाजीनगर जिल्हा न्यायालय (पुणे)
  • शिवाजीनगर, मेहमूर गंज (वाराणशी)
  • शिवाजी नगर (झांशीतील एक पेठ)
  • शिवाजी नगर, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र
  • शिवाजीनगर तांडा (खेडेगाव - जळकोट तालुका, लातूर जिल्हा)
  • शिवाजी नगर तालुका (समस्तीपूर जिल्हा, बिहार)
  • शिवाजीनगर त्रिंबक (नाशिक जिल्हा)
  • शिवाजी नगर (दापूर) सिन्नर (नाशिक जिल्हा)
  • शिवाजीनगर दुर्ग (मध्य प्रदेश) : दुर्ग गावातली एक पेठ
  • शिवाजी नगर नागपूर : (शहरातली एक पेठ)
  • शिवाजी नगर नाशिक : (शहरातील एक पेठ)
  • शिवाजीनगर, नेर-नवाबपूर (यवतमाळ जिल्हा)
  • शिवाजीनगर न्हावी (कडेगाव तालुका,सांगली जिल्हा)
  • रोसडा-शिवाजीनगर पथ, समस्तीपूर (बिहार)
  • शिवाजीनगर पनवेल महाराष्ट्र
  • शिवाजीनगर परभणी : (परभणी शहरातील एक पेठ)
  • शिवाजीनगर पुणे (शहराचे एक उपनगर)
  • शिवाजी नगर, भोपाळ
  • शिवाजीनगर, मानखुर्द (मुंबई)
  • शिवाजीनगर युवक मंडल (मेडक जिल्हा, आंध्र प्रदेश)
  • शिवाजीनगर रत्‍नागिरी
  • शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड
  • शिवाजीनगर पोलीस वसाहत, पुणे
  • शिवाजी नगर पोस्ट ऑफिस अमरावती ४४६०३
  • शिवाजी नगर पोस्ट ऑफिस, (जिल्हा कानपूर नगर, उत्तर प्रदेश) २०८०१२
  • जी.बी शिवाजीनगर पोस्ट ऑफिस गुलबर्गा ५८५१०४
  • शिवाजीनगर पोस्ट ऑफिस पुणे ४११००५
  • शिवाजी नगर पोस्ट ऑफिस बेळगाव ५९००१६
  • शिवाजी नगर पोस्ट ऑफिस भोपाळ ४६२०१६
  • शिवाजी नगर पोस्ट ऑफिस मुंबई ४०००४३
  • शिवाजी नगर प्राथमिक शाळा, दापोली (रत्‍नागिरी जिल्हा)
  • शिवाजीनगर बस स्टॉप, पुणे, मुंबई, बेंगलोर
  • शिवाजीनगर, बीड
  • शिवाजीनगर बेंगलोर (एक उपनगर)
  • शिवाजी नगर बेळगाव : (शहरातली एक पेठ)
  • शिवाजी नगर, भोपाळ : (शहरातली एक पेठ)
  • शिवाजी नगर गोवंडी (मुंबई)
  • शिवाजी नगर मेहकर (खेडेगाव - बुलढाणा जिल्हा)
  • श्रीशिवाजीनगर (तालुका राहुरी-जिल्हा अहमदनगर)
  • शिवाजीनगर रेल्वे स्टेशन (जुने नाव भांबुर्डे), पुणे
  • शिवाजी नगर लुधियाना, पंजाब (एक पेठ)
  • शिवाजीनगर, वरळी (मुंबई)
  • शिवाजी नगर वाई : (एक पेठ)
  • शिवाजीनगर, शोरापूर (यादगीर जिल्हा, कर्नाटक)
  • शिवाजीनगर, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई
  • शिवाजीनगर, सातारा : (एक खेडेगाव)
  • शिवाजी नगर, सिकंदराबाद (एक पेठ) (आंध्र प्रदेश)
  • शिवाजीनगर, हवेरी (कर्नाटक) (खेडेगाव)
  • शिवाजी पथ ठाणे, महाराष्ट्र
  • शिवाजी पार्क उद्यान, कृष्णानगर (चिंचवड-पुणे)
  • शिवाजी पार्क, (मैदान, दादर, मुंबई -शिवतीर्थ)
  • शिवाजी पार्क, पश्चिम दिल्ली; अलवार (राजस्थान)
  • शिवाजी पार्क, निवाई (राजस्थान)
  • शिवाजी पार्क मेट्रो स्टेशन, दिल्ली
  • शिवाजीचा अश्वारूढ पुतळा, अकलूजचा किल्ला (सोलापूर जिल्हा)
  • शिवाजीचा अश्वारूढ पुतळा : अपोलो बंदर, मुंबई
  • शिवाजीचा पूर्णाकृती पुतळा, काळभैरव चौक (पिंपरी गाव-पुणे) : हा पुतळा हटवून त्या जागी सिंहासनस्थ पुतळा बसवण्याचे काम चालू होते. (१३ ऑक्टोबर, २०१४)
  • शिवाजी पुतळा, इस्लामपूर
  • शिवाजी पुतळा शिराळा नाका (इस्लामपूर)
  • शिवाजी पुतळा, ईश्वरपूर (जिल्हा सांगली)
  • शिवाजी पुतळा (सेंट जोझे, कॅलिफोर्निया)
  • शिवाजी पुतळा, कल्याण
  • शिवाजी पुतळा, कळवा नाका (ठाणे जिल्हा) - हा १२ फुटी पूर्णाकृती पुतळा जितेंद्र आव्हाड यांनी स्वखर्चाने उभारला आहे!
  • शिवाजी पुतळा (पिंपरी-चिंचवड येथील कुदळवाडी पुलावर, प्रस्तावित)
  • शिवाजीचा अश्वारूढ पुतळा, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय (कात्रज-पुणे) ; अट्टापुरम (हैदराबाद जिल्हा-तेलंगण)
  • शिवाजी पुतळा, कासारवाडी (पुणे)
  • शिवाजी पुतळा, कोथरूड (पुणे)
  • अर्धा शिवाजी पुतळा (कोल्हापूर)
  • छोटा शिवाजी पुतळा (नाशिक)
  • राजपुत्र शिवाजी पुतळा (कोल्हापूर)
  • शिवाजी पुतळा, खराळवाडी (पुणे)
  • शिवाजी पुतळा (गौंडवाड - बेळगाव तालुका; मूर्तिकार संजय किल्लेकर)
  • शिवाजी पुतळा, गोरक्षेप, माउंट एव्हरेस्टचा पायथा,; नेपाळ
  • शिवाजी पुतळा (पंचधातूचा अश्वारूढ १६ फुटी पुतळा), (चर्‍होली, पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक उपनगर)
  • शिवाजी पुतळा, चिंचवड (पुणे)
  • शिवाजी पुतळा, चेंबूर (मुंबई)
  • शिवाजी पुतळा चौक, पुणे
  • शिवाजी पुतळा, जालना
  • शिवाजी पुतळा, ठाकरे मैदान (यमुनानगर, निगडी-पुणे)
  • शिवाजी पुतळा, तवांग-अरुणाचल प्रदेश. हा भव्य पुतळा अश्वारूढ असून १७व्या शतकातील बौद्ध विहारांच्या पार्श्वभूमीवर उभा आहे.
  • शिवाजी पुतळा, तवांग-अरुणाचल प्रदेश. हा अर्ध पुतळा तवांग युद्ध स्मारकाजवळ आहे.
  • शिवाजी पुतळा, नवे महाराष्ट्र सदन (दिल्ली)
  • शिवाजी पुतळा, थेरगाव (पुणे)
  • शिवाजी अर्ध-पुतळा, थेरगाव गावठाण (पुणे)
  • शिवाजी पुतळा, दापोडी (पुणे)
  • शिवाजी पुतळा (पालिका इमारतीवरील), (नंदुरबार)
  • शिवाजीचा अश्वारूढ पुतळा, नाट्यगृहात, नंदुरबार
  • शिवाजी पुतळा, नाशिक
  • शिवाजी पुतळा, नाशिक रोड
  • शिवाजीचा अश्वारूढ पुतळा, दुर्गाडी टेकडीजवळ, कल्याण (ठाणे जिल्हा).कल्याण-डोंबिवली महापालिकेने उभारलेल्या या पुतळ्याला महाराष्ट्र शासनाने अनावरणाची परवानगी नाकारली आहे.
  • शिवाजीचा सिंहासनारूढ पुतळा, महाराष्ट्र भवन (नवी दिल्ली)
  • शिवाजी पुतळा, पाचगणी
  • शिवाजी पुतळा, महापालिका मुख्यालय, पिंपरी (पुणे)
  • शिवाजी पुतळा, प्रतापगड, महाराष्ट्र
  • शिवाजी पुतळा, प्रेमलोक पार्क (चिंचवड-पुणे)
  • शिवाजी पुतळा, फुगेवाडी (पुणे)
  • शिवाजी पुतळा, बसवनकल्याण, कर्नाटक
  • शिवाजी पुतळा, बालेवाडी स्टेडियम (छत्रपती शिवाजी स्टेडियम), पुणे
  • शिवाजी पुतळा, बीड
  • शिवाजी पुतळा, भोसरी (पुणे)
  • शिवाजीचा अश्वारूढ पुतळा, (मडावले- ता. चंदगड-कोल्हापूर
  • शिवाजी पुतळा (मॉरिशस)
  • शिवाजी पुतळा, मार्केटयार्ड (पुणे)
  • शिवाजी पुतळा, मालेगाव (नाशिक जिल्हा)
  • शिवाजी पुतळा, मिरज
  • शिवाजी पुतळा, आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई)
  • शिवाजी पुतळा, मोशी (पुणे)
  • शिवाजी पुतळा, मोहननगर (चिंचवड-पुणे)
  • शिवाजी पुतळा, राजगड पायथा, महाराष्ट्र
  • शिवाजी पुतळा, रायगड किल्ला (महाराष्ट्र)
  • शिवाजी पुतळा लांडेवाडी (भोसरी- पुणे)
  • शिवाजी पुतळा, वाशी नवी मुंबई
  • शिवाजी पुतळा (शिवाजी पार्क-मुंबई)
  • शिवाजीचा अर्ध पुतळा (शिवाजी मंदिर नाट्यगृह, मुंबई) : हा शिवाजीचा भारतात बनलेला पहिला पुतळा. हा रघुनाथ कृष्ण फडके या शिल्पकाराने बनवला.
  • शिवाजी पुतळा, श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
  • शिवाजी पुतळा, पोवई नाका, सातारा
  • शिवाजी पुतळा, रहाटणी (पुणे)
  • शिवाजी पुतळा, किल्ले रायगड
  • शिवाजी पुतळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे
  • शिवाजी पुतळा, लोणावळा
  • शिवाजी पुतळा, वरवंड (दौंड)
  • बाल शिवाजी पुतळा, शिवकुंज (शिवनेरी किल्ला)
  • शिवाजीचा अश्वारूढ पुतळा, शिवनेरी किल्ल्याचा पायथा
  • शिवाजी पुतळा, शिवाजी पार्क (मुंबई)
  • शिवाजी पुतळा (शीळ फाटा- खोपोली)
  • शिवाजी पुतळा, संगमनेर
  • शिवाजी पूल, पुणे (जुनी नावे : लॉइड्ज ब्रिज; नवा पूल)
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल (डांगे चौक, चिंचवड-पुणे). उद्‌घाटन ३ जानेवारी २०१४.
  • शिवाजी पूल, कोल्हापूर - रत्‍नागिरी महामार्ग
  • शिवाजी पूल विहार मंडळ, पंचगंगा (कोल्हापूर)
  • शिवाजी प्रतिष्ठान, किवळे (पुणे)
  • छत्रपती शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे
  • श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी डे स्कूल, पुणे
  • श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी नर्सरी स्कूल, पुणे
  • श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी प्रायमरी डे स्कूल, पुणे
  • श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
  • श्री छत्रपती शिवाजी मंडळ, पिंपळे गुरव (पुणे जिल्हा)
  • शिवाजी मंदिर मुंबई (नाट्यगृह)
  • श्री शिवाजी मराठा करंडक क्रिकेट स्पर्धा
  • श्री शिवाजी मराठा सोसायटी (पुणे)
  • शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे
  • शिवाजी महाराज ध्यानमंदिर, श्रीशैल (आंध्रप्रदेश)
  • शिवाजी मंडई : पलटण रोड (मुंबई); सातपूर (नाशिक);
  • छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, पुणे
  • श्री छत्रपती शिवाजी मार्ग, तवांग (अरुणाचल प्रदेश)
  • शिवाजी रोड, पुणे; मिरज; दहिसर(मुंबई); नाशिक; ठाणे; अपोलो बंदर (मुंबई) (जुने नाव :अपोलो पियर रोड)
  • शिवाजीची मूर्ती, सोलापूर
  • शिवाजी मार्ग : नवी दिल्ली
  • श्री शिवाजी मेमोरिअल कमिटी (अध्यक्ष पांडुरंग बलकवडे), पुणे
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, पुणे
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे कॉलेज ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीची इन्‍स्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी, पुणे
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे पॉलिटेक्निक, पुणे
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे फार्मसी कॉलेज, पुणे
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, पुणे
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट, पुणे
  • श्री शिवाजी रायगड स्मारक समिती
  • शिवाजी रोड, पुणे; नाशिक
  • छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज, कुडाळ (जिल्हा रत्‍नागिरी, महाराष्ट्र)
  • शिवाजी वाडी (मोशीजवळचे एक खेडे, तालुका हवेली, जिल्हा पुणे)
  • शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर
  • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वाहतुकीचे (दोन) विमानतळ, मुंबई (जुनी नावे). दोन्ही विमानतळांनी समान नाव
  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वाहतुकीचे (दोन) विमानतळ, मुंबई (नवीन नावे). दोनही विमानतळांना एकच नाव.
  • छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड, मुंबई (निर्माणाधीन)
  • छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा (ठाणे)
  • छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला, सावरकर मंडळ, निगडी (पुणे)
  • श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी; भुसावळ; श्रीशिवाजीनगर (तालुका राहुरी-जिल्हा अहमदनगर)
  • छत्रपती शिवाजी महाराज बदनामीविरोधी कृती समिती
  • छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई. जुने नाव : The Prince of Wales Museum of Western India
  • श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था, परभणी
  • छत्रपती शिवाजी विद्यालय, धारावी (मुंबई)
  • छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला, निगडी (पुणे)
  • छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, वडगाव शिंदे (विमाननगर, पुणे)
  • श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर (इंदापूर तालुका-पुणे जिल्हा)
  • शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ, पुणे
  • छत्रपती शिवाजी स्टेडियम, कऱ्हाड
  • छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर
  • छत्रपती शिवाजी स्टेडियम, जलतरण तलाव, कोल्हापूर
  • छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी (पुणे) .. जुने नाव बालेवाडी स्टेडियम
  • शिवाजी स्टेडियम दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (DTC), बसचे अंतिम स्थानक, नवी दिल्ली
  • शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली
  • छत्रपती शिवाजी स्टेडियम, नाशिक
  • शिवाजी स्टेडियम, पानिपत (हरियाणा)
  • शिवाजी स्टेडियम मेट्रो रेल्वे स्टेशन, नवी दिल्ली
  • छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी, पुणे
  • छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्‍नागिरी
  • शिवाजी स्टेडियम,रॉबर्ट्‌सन (सोनभद्र जिल्हा), उत्तर प्रदेश
  • शिवाजी स्टेडियम, सांगली
  • शिवाजी स्टेडियम, मलकापूर (शाहूवाडी तालुका, कोल्हापूर)
  • शिवाजी स्मारक मंदिर नाट्यगृह, दादर (मुंबई)
  • शिवाजी स्मारक स्तंभ, चावणी (उंबरखिंड)
  • छत्रपती शिवाजी स्मारक (प्रस्तावित), समुद्रात, नरीमन पॉइन्ट मुंबई येथे. खर्चाचा प्राथमिक अंदाज - ३५०हजार कोटी रुपये (३.५ पद्म रुपये). या स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारने २०१४सालच्या अंदाजपत्रकात १०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. १९ फेब्रुवारी २०१४ रोजी ’शिवसंग्राम”चे विनायक मेटे आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते यांनी ’गनिमी काव्या’ने सात बोटींमधून समुद्रात जाऊन या मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून तीन किलोमीटर दूर असलेल्या या स्मारकाच्या जागेचे ’भूमिपूजन’ केले आहे.
  • छत्रपती शिवाजी स्मारक (प्रस्तावित), शिवाजी चौक, पिंपळे सौदागर (पुणे).
  • शिवाजी स्मारक समित्या - या अनेक आहेत.
  • शिवाजी हाउसिंग सोसायटी, पुणे
  • श्रीमंत राजे प्रतिष्ठान, सोलापूर
  • श्री शिवछत्रपती स्पोर्ट्‌स कॉम्लेक्स, बालेवाडी पुणे
  • राजे शिवछत्रपती ग्रुप ढोल-झांज पथक (पुणे)

संभाजीचे नाव असलेल्या संस्था

[संपादन]
  • छावा मराठा युवा महासंघ
  • मल्हार छावा प्रतिष्ठान, चिंचवडेनगर (पुणे)
  • शंभूमहाराज पुरस्कार
  • शंभू प्रतिष्ठान, काळेवाडी (पुणे)
  • शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच (चिंचवड)
  • शंभूसन्मान जागर परिषद
  • शिव-शाहू-संभाजी उद्यान, चिंचवड (पुणे)
  • शिवशंभू तीर्थ ऐतिहासिक संग्रहालय आणि संशोधन केंद्र (प्रस्तावित), तुळापूर.
  • संभाजी चौक, निगडी (पुणे)
  • धर्मवीर संभाजी महाराज चौक, पिंपळे सौदागर (पुणे).
  • शंभूगर्जना ढोल-ताशा पथक (पुणे)
  • संभाजी उद्यान, पुणे
  • संभाजी तलाव (जुने नाव कंबर तलाव) (सोलापूर)
  • संभाजीनगर (अधिकृत नाव डेक्कन जिमखाना, पुणे)
  • संभाजीनगर (अधिकृत नाव औरंगाबाद)
  • संभाजीनगर ऊर्फ डेक्कन जिमखाना (पुणे); संभाजीनगर धनकवडी (पुणे); पिंपरी-चिंचवड(पुणे); गोवा (अधिकृत नाव वास्को दि गामा); अंधेरी पूर्व (मुंबई); औरंगाबाद; चेंबूर (मुंबई); देवनार (मुंबई).
  • संभाजी पथ, निगडी (जुने नाव ‘नवा भेळ चौक’-म्हाळसाकांत रस्ता)
  • संभाजी पार्क, पुणे
  • संभाजी महाराज पालखी सोहळा, वढू बुद्रुक
  • संभाजी पुतळा, कोल्हापूर; डेक्कन जिमखाना (पुणे), संभाजी उद्यान (प्रस्तावित)
  • छत्रपती संभाजी महाराज बर्ड व्हॅली, संभाजीनगर (चिंचवड, पुणे)
  • संभाजीमहाराज बोट क्लब (थेरगाव-पिंपरी)
  • संभाजी ब्रिगेड, पुणे, थेरगाव, वगैरे
  • छत्रपती संभाजीराजे बदनामीविरोधी कृती समिती
  • छत्रपती संभाजीराजे भोसले मैदान, गोरेगाव पूर्व (मुंबई)
  • राजे छत्रपती संभाजी विद्यालय (धुळे)
  • संभाजीराजांची समाधी, वढू बुद्रुक
  • छत्रपती संभाजीराजे सहकारी साखर कारखाना (आसवनी प्रकल्प-कोल्हापूर), जुने नाव : कोल्हापूर शुगर मिल
  • धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती

शिवाजी या नावाशी संदर्भ असलेल्या अन्य संस्था

[संपादन]
  • जिवा महाले रोड, अंधेरी पूर्व (मुंबई)
  • नरवीर तानाजीवाडी (जुने नाव वाकडेवाडी, पुणे)
  • वीर धाराऊमाता गाडे स्मृतिस्थळ, कापूरहोळ (भोर तालुका, पुणे जिल्हा)
  • वीर बाजी पासलकर रस्ता, पुणे
  • बाजी प्रभू चौक, डोंबिवली
  • महाकवी भूषण मार्ग (जुने नाव अपोलो बंदर रोड, मुंबई)
  • श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था
  • शेलारमामा चौक, पुणे
  • सिंहगड रोड, पुणे

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

शिवाजीचे पुण्यातील पुतळे [१] (मृत दुवा)