Jump to content

चित्रपट महोत्सवांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन १९३८ या वर्षात साधारणतः व्हेनिस येथे चित्रपटमहोत्सवास (फिल्म फेस्टीवल) प्रारंभ झाला.

जगात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवांची यादी:[१]

 • टोरॅंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • हेलसिंकी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • कार्लोव्हाय वेरी चित्रपट महोत्सव
 • कान्स चित्रपट महोत्सव
 • सनडान्स चित्रपट महोत्सव
 • एएफाय लॅटीन अमे‍रीकन चित्रपट महोत्सव
 • इस्तंबुल चित्रपट महोत्सव
 • जेरुसलेम चित्रपट महोत्सव
 • लंडन चित्रपट महोत्सव
 • अंकारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • मॉंट्रीयाल चित्रपट महोत्सव
 • ट्युरीन चित्रपट महोत्सव
 • आउटफेस्ट चित्रपट महोत्सव
 • रोम चित्रपट महोत्सव
 • एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • सॅन फ्रांसिस्को चित्रपट महोत्सव
 • मिलानो चित्रपट महोत्सव
 • वॉरसॉ चित्रपट महोत्सव
 • सॅन लुईस सिने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • टायटॅनिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • सिनेमनिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • न्यू यॉर्क लेसबियन एन्ड गे चित्रपट महोत्सव
 • दरबान चित्रपट महोत्सव
 • दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • बेवर्ली हिल्स चित्रपट महोत्सव
 • पूसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • रोम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • झ्युरिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • सावोपावलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • सिडनी चित्रपट महोत्सव
 • मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • पिल्सन चित्रपट महोत्सव
 • इलिन आंतरराष्ट्रीय मुलांच्या चित्रपटांचा महोत्सव
 • शिकागो चित्रपट महोत्सव
 • तेहरान चित्रपट महोत्सव
 • बँकॉक चित्रपट महोत्सव
 • ह्युस्टन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • ऱ्होडे आयलंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • टावरोमिना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • ड्युरेस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • साराजेवो चित्रपट महोत्सव
 • प्यूला चित्रपट महोत्सव
 • सिनेवेगास चित्रपट महोत्सव
 • रेनडान्स चित्रपट महोत्सव
 • वूडस्टॉक चित्रपट महोत्सव
 • रोटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • पाम स्प्रिंग्ज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • अथेन्स चित्रपट महोत्सव
 • टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
 • गोल्डन रोस्टर एन्ड हंन्ड्रेड फ्लॉवर्स चित्रपट महोत्सव
 • मिल बॅले चित्रपट महोत्सव

संदर्भ[संपादन]

 1. ^ http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/54926[permanent dead link]