Jump to content

चर्चा:A2 दूध

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पान काढा

[संपादन]

@Khirid Harshad:, @अभय नातू:, @Usernamekiran:, @Tiven2240:, @Sandesh9822:, नमस्कार, सहसा गूगल वर A2 दूध असे शोधणाऱ्यांची संख्या जास्त दिसून येते. त्यामुळे हे अर्धे इंग्रजी आणि अर्धे देवनागरी नाव पुनर्निर्दशन देऊन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मला वाटते की हे पुनर्निर्देशन राहू द्यावे. याच सोबत Wayback Machine हे देखील इंग्रजीत तयार करण्यात आले आहे. कृपया आपापले मत जोडावे.-संतोष गोरे ( 💬 ) २३:३८, ४ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

@संतोष गोरे: ठीक आहे, इंग्रजी शीर्षकांवर लक्ष जावं यासाठी मी तो साचा लावला, माझा बदल चुकीचा असल्यास क्षमा असावी व बदल उलटवावे, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) २३:४०, ४ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
मी केवळ माझे मत व्यक्त केले आहे. अजून इतर प्रचालकांची मते काय आहेत ते पाहूया संतोष गोरे ( 💬 ) २३:४३, ४ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
प्रचलित अ-मराठी शब्द असलेल्या शीर्षकांपासून मराठी शीर्षकांना पुनर्निर्देशन असावे.
@Khirid Harshad:, अशा ठिकाणी चर्चा पानांवर हा साचा लावावा.
अभय नातू (चर्चा) २३:४९, ४ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
mazya mate suddha asha prakarache पुनर्निर्देशन राहू द्यावे. —usernamekiran (talk) २३:५९, ४ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
मला सुद्धा योग्य वाटते.--संदेश हिवाळेचर्चा ०७:४९, ५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]
@Khirid Harshad: कृपया लक्षात घ्यावे की, आपण कोणताही असा मोठा निर्णय घेण्यापूर्वी अशा वेळेस चर्चापानावर चर्चा सुरू करावी. अनेक नावांची पाने बदलताना किंवा पान काढा साचा लावताना मूळ नावामागे काही विशेष हेतू असू शकतो. जसेकी येथे इंग्रजी अक्षर असणे अपेक्षित होते, तर काही ठिकाणी देवनागरी लिपीत इंग्रजी किंवा इतर भाषेतील नाव असणे अपेक्षित असू शकते.-संतोष गोरे ( 💬 ) १५:१२, ५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]