चर्चा:धाराशिव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, संतोष गोरे, Sandesh9822, Rahuldeshmukh101, Abhijitsathe, सुभाष राऊत, आणि V.narsikar: कृपया, हे पान संरक्षित करावे व पान स्थानांतरण फक्त प्रचालकांपुरता मर्यादित ठेवावे ही विनंती. Khirid Harshad (चर्चा) २०:५८, १३ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]

१ आठवड्यासाठी सुरक्षित केले आहे. -- अभय नातू (चर्चा) २१:०२, १३ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]
@Khirid Harshad, @अभय नातू, @संतोष गोरे तुम्ही तोडफोडीचे समर्थन का करत आहात? नाव बदलण्याबाबत अंतिम सुनावणी होईपर्यंत उस्मानाबाद हे अधिकृत नाव आहे. दुसरे म्हणजे, विभाग इतिहास पृष्ठावर लिहिलेला आहे ज्यामध्ये कोणतेही वैध मजबूत संसाधन नाही तरीही आपण त्यास पृष्ठावर ठेवण्याची परवानगी देत आहात! का? त्यामुळे कृपया बदलू नका. Eaglespirit (चर्चा) ००:५७, १४ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]
पान सुरक्षित करणे म्हणजे तोडफोड न होऊ देणे असे होय.
जी काही चर्चा करायची आहे ती येथे झाल्यावर पानाची रक्षणपातळी पुन्हा नेहमीप्रमाणे केली जाईल.
अगदी वरवरचा शोध घेतल्यास हा दुवा सापडतो, ज्यात धाराशिव नाव अधिकृत झाल्याचा संदर्भ आहे.
अभय नातू (चर्चा) ०१:०३, १४ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]
तुम्ही शेअर केलेला संदर्भ २४ फेब्रुवारी २०२३ चा आहे.
हा संदर्भ पहा. Eaglespirit (चर्चा) ०१:१३, १४ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]
@Eaglespirit:
धन्यवाद. या दुव्यात महाराष्ट्र शासनाने -- ८ जून पर्यंत परिपत्रक काढणार नाही असे आश्वासन दिल्याचे दिसते. आज १३ ऑगस्ट असल्याने मध्यंतरीच्या काळात हे परिपत्रक काढले आहे कि नाही याची शहानिशा करावी.
अभय नातू (चर्चा) ०१:४५, १४ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]
कृपया आपण जोडलेले संदर्भ तपासवे. Eaglespirit (चर्चा) ००:५३, २६ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]
ता.क. २९ जूनच्या या दुव्यावर धाराशिव नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.