चंद्रापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?चंद्रापुर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

१९° ३४′ ४८″ N, ७४° २५′ ४४.४″ E

गुणक: 19°34′48″N 74°25′46″E / 19.58°N 74.42944°E / 19.58; 74.42944
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राहाता
विभाग नाशिक
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या १,१५४ (२०११)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ शिर्डी लोकसभा
विधानसभा मतदारसंघ शिर्डी विधानसभा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३७३६
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपुर)

गुणक: 19°34′48″N 74°25′46″E / 19.58°N 74.42944°E / 19.58; 74.42944 चंद्रापुर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे. हे गाव राहाता तालुक्याच्या नैऋत्य भागात असुन संगमनेर तालुक्याच्या सीमेवर आहे.

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रापुर गावाची लोकसंख्या ११५४ आहे. यांपैकी ५९८ पुरुष व ५५६ स्त्रिया आहेत.

अर्थव्यवस्था[संपादन]

बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात आणि काही शेजारील लोणी शहरात नोकरीस आहेत.

परिवहन[संपादन]

रस्ते[संपादन]

गावातुन जाणारा लोणी - संगमनेर मार्ग संगमनेर, लोणी व श्रीरामपुर शहरास जोडतो. 

हे सुद्धा पहा[संपादन]