चंद्रापूर
Appearance
चंद्रपूर याच्याशी गल्लत करू नका.
?चंद्रापुर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राहाता |
विभाग | नाशिक |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या | १,१५४ (२०११) |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | शिर्डी लोकसभा |
विधानसभा मतदारसंघ | शिर्डी विधानसभा |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 413736 • +०२४२३ • MH-१७ (श्रीरामपूर) |
चंद्रापुर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे. हे गाव राहाता तालुक्याच्या नैऋत्य भागात असुन संगमनेर तालुक्याच्या सीमेवर आहे.
लोकसंख्या
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रापुर गावाची लोकसंख्या ११५४ आहे. यांपैकी ५९८ पुरुष व ५५६ स्त्रिया आहेत.
अर्थव्यवस्था
[संपादन]बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात आणि काही शेजारील लोणी शहरात नोकरीस आहेत.
परिवहन
[संपादन]रस्ते
[संपादन]गावातुन जाणारा लोणी - संगमनेर मार्ग संगमनेर, लोणी व श्रीरामपूर शहरास जोडतो.