चंद्रकांत निंबा पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंद्रकांत पाटील (राजकारणी) या पानावरून पुनर्निर्देशित)
चंद्रकांत पाटील

विधानसभा सदस्य
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघा साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९
मागील एकनाथ खडसे

राजकीय पक्ष शिवसेना (१९९५-आजपर्यंत)
निवास मुक्ताईनगर , जी.जळगाव, महाराष्ट्र
व्यवसाय नेता, पुढारी.

चंद्रकांत निंबा पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेेत व मुक्ताईनगरचे आमदार आहेत, ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेना पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत.[१] ते मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातूून २०१९ मध्ये निवडून आले. त्यांनीी तेेेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेे यांना पराभूत केले होते.[२]

वैयक्तिक जीवन[संपादन]

चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनर शिवसेनेचे नेते आहेत. ते मराठा हिंदू आहेेेत. ते मुक्ताईनगर येथे राहतात.[ संदर्भ हवा ]

राजकीय कारकीर्द[संपादन]

चंद्रकांत पाटील २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध शिवसेने कडून लढले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.[३] २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले, त्यांनी भाजपच्या रोहिणी खडसे-खेवलकर ह्यांचा १,९८९ मतांनी पराभव केला होता.[४] यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेेत चंद्रकांत पाटिल यांना समर्थन दिले होते.[५][६]

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल २०१९

नाव पक्ष मत
चंद्रकांत निंबा पाटील अपक्ष ९०,६९८
रोहिणी एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टी ८८,३६७
राहुल अशोक पाटील वंचित बहुजन आघाडी ९,७१५
भगवान दामू इंगळे बहुजन समाज पक्ष १,५८३
संजू कडु इंगळे बिमकेपी १,४०१
ज्योती महेंद्र पाटील अपक्ष ८८८
संजय प्रहलाद कांडेलकर अपक्ष ५६०

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-10-28. 2019-10-23 रोजी पाहिले.
  2. ^ "मुक्ताईनगरतुन चंद्रकांत पाटील १९८७ मतांनी विजयी". देशदूत. Archived from [www.deshdoot.com the original] Check |दुवा= value (सहाय्य) on २४ ऑक्टोंबर २०१९. २४ ऑक्टोंबर २०१९ रोजी पाहिले. |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक=, |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "जनिये मुक्ताईनगर विधानसभा चूनावके बारेमे". www.liveHindustan.com. Archived from [m.livehindustan.com the original] Check |दुवा= value (सहाय्य) on २७ सप्टेंबर २०१९. २३ ऑ्टोबर २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ नेवे, चंद्रशेखर. "मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ : नथाभाउना तिकीट मिळणार का?". abpmajha.abplive.in. Archived from the original on 2019-10-24. २३ ऑक्टोबर २०१९ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  5. ^ Web team, ABP majha (2019). "नरकासुराचा वध झाला, खडसेंच्या मुलीचा पराभव करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, खडसे म्हणतात..." Narkasur is eliminated, first reaction of Chandrakant Patil who defeated Khadse's daughter Khadse said.... ABP Majha. Archived from [www.abpmajha.abplive.in the original] Check |दुवा= value (सहाय्य) on २४ ऑक्टोंबर २०१९. 24 October 2019 रोजी पाहिले. |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Invalid |script-title=: missing prefix (सहाय्य)
  6. ^ My mahanagar team. "खडसेंच्या कन्येचा पराभव करणारे चंद्रकांत पाटील आहेततरी कोण?". My Mahanagar. Archived from [www.mymahanagar.com the original] Check |दुवा= value (सहाय्य) on २४ ऑक्टोंबर २०१९. 24 October 2019 रोजी पाहिले. Missing |author1= (सहाय्य); |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हे ही पाहा[संपादन]