Jump to content

ग्रेसी सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेसी सिंग
जन्म २० जुलै, १९८० (1980-07-20) (वय: ४४)
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, नर्तकी
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९९ - चालू
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अमानत

ग्रेसी सिंग ( २० जुलै १९७९) ही एक भारतीय अभिनेत्री व भरतनाट्यम नर्तकी आहे. छोट्या पडद्यावर अमानत ह्या लोकप्रिय मालिकेमध्ये भूमिका केल्यानंतर ग्रेसी २००१ सालच्या लगान ह्या चित्रपटामध्ये आमिर खानच्या नायिकेच्या भूमिकेमध्ये चमकली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन तसेच झी सिने, स्क्रीन, आय.आय.एफ.ए. इत्यादी पुरस्कार मिळाले होते.

त्यानंतर तिने अरमान, गंगाजल, मुन्ना भाई एम.बी.बी.एस. इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

बाह्य दुवे

[संपादन]