गगनयान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गगनयान ही भारताची एक अंतराळ मोहिम आहे. ही मोहिम इस्रोतर्फे राबविली जात आहे. या मोहिमेद्वारे, ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात ७ दिवस राहणार आहेत. असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. ही मोहिम सन २०२२ पर्य्ंत पूर्ण होईल असा प्राथमिक अंदाज आहे.या मोहिमेसाठी भारत सरकारने १०,००० कोटी रूपये मंजूर केले आहेत.[१][२][३]

या प्रकल्पासाठी भारताने रशियाफ्रांससोबत आवश्यक तो करार केला आहे.[१][२][३]

संदर्भ[संपादन]