स्प्लॅशडाउन
Appearance
स्प्लॅशडाउन ही पॅराशूटद्वारे अंतराळयान पाण्याच्या पृष्ठभागावर उतरवण्याची पद्धत आहे. स्पेस शटल प्रोग्रामच्या आधी, स्पेसएक्स ड्रॅगन आणि ड्रॅगन २ ह्या मानवी अमेरिकन स्पेस कॅप्सूलद्वारे आणि नासाच्या ओरियन मल्टीपर्पज मानवी यानाद्वारे ते वापरले गेले होते. रशियचे सोयुझ अंतराळयान देखील एखाद्या आकस्मिक क्षणी पाण्यात उतरवणे शक्य आहे. सोव्हिएत इतिहासातील अनावधानाने मानवी स्प्लॅशडाउनचे एकमेव उदाहरण म्हणजे सोयुझ २३ चे लँडिंग.