Jump to content

खबरदार (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खबरदार, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)


खबरदार
छायाचित्र
निर्मिती वर्ष २००५
निर्मिती महेश कोठारे
दिग्दर्शन महेश कोठारे
कथा महेश कोठारे
पटकथा महेश कोठारे, अभिराम भडकमकर
संवाद अभिराम भडकमकर
संकलन संजय दाबके
छाया श्याम चव्हाण
गीते विवेक आपटे
संगीत अशोक पत्की
ध्वनी
पार्श्वगायन वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, ऋषिकेश कामेरकर, बेला सुलाखे
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव
वेशभूषा श्याम कांबळे
रंगभूषा महादेव दळवी
प्रमुख कलाकार भरत जाधव, निर्मिती सावंत, संजय नार्वेकर, पंढरीनाथ कांबळे, मकरंद अनासपुरे, विनय आपटे, विजय चव्हाण, मधुरा वेलणकर, रसिका जोशी

कलाकार

[संपादन]

पार्श्वभूमी

[संपादन]

पत्रकारितेची मूल्ये खऱ्या अर्थाने अंगी बाणविणारा खबरदार या वृत्तपत्राचा धडाडीचा पत्रकार भरत भालेराव आणि एक सामान्य ट्रक ड्रायव्हर मारुति कांबळे एकमेकांच्या मदतीने गुंडगिरी आणि गुंडांशी असलेले मंत्र्यांचे संबंध व भ्रष्टाचार उघडकीस आणतात. त्याची रंजक गोष्ट म्हणजे खबरदार.

कथानक

[संपादन]

उल्लेखनीय

[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]