पर्सिव्हाल लॉवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पर्सिव्हाल लॉरेन्स लॉवेल (मार्च १३, इ.स. १८५५ - नोव्हेंबर १२, इ.स. १९१६) हा अमेरिकन व्यावसायिक, लेखक, गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता. याने प्लुटोचा शोध लावला तसेच मंगळावर कालवे असल्याचे प्रतिपादन केले.