Jump to content

कोची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोचिन या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?कोची
കൊച്ചി (कोच्चि)

केरळ • भारत
—  शहर  —
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह
Map

९° ५८′ ००″ N, ७६° १७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
९४.८८ चौ. किमी
• ० मी
जिल्हा अर्नाकुलम
तालुका/के अर्नाकुलम तालुका
लोकसंख्या
घनता
५,६४,५८९ (२००१)
• ५,९५१/किमी
महापौर सौ.मर्सी विल्यम्स (कोचीच्या प्रथम महिला महापौर),
(उपमहापौर=श्री. सी.के.मणिशंकर)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ६८२ ०xx
• +त्रुटि: "(९१)४८४" अयोग्य अंक आहे
• के.एल.-०७
संकेतस्थळ: www.corporationofcochin.org

कोची (जुने नाव: कोचीन) हे भारताच्या केरळ राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. याचे मुळातले कोचीन हे नाव बदलून कोच्चि असे करण्यात आले आहे. अर्नाकुलम आणि कोची ही जोडशहरे आहेत.

कोची(कोचिन)

इतिहास

[संपादन]

कोची हे बऱ्याच शतकांपासून भारतीय मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र होते, आणि ते प्राचीन काळापासून यवन (ग्रीक आणि रोम) तसेच यहूदी, अरामी, अरब आणि चिनी लोकांना माहीत होते.

अनेक इतिहासकारांच्या मते, १२ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कोचीनचे राज्य अस्तित्वात आले. हे राज्य आनुवंशिक होते, आणि या प्रांतावर राज्य करणारे कुटुंब स्थानिक भाषेतील पेरुंपडप्पू स्वरूपम म्हणून ओळखले जाई.

कोचीनचे सेंट फ्रान्सिस चर्च
हिब्रू भाषेतील मजकूर

भूगोल आणि पर्यावरण

[संपादन]
Cochin साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 35
(95)
37
(99)
37
(99)
34
(93)
35
(95)
33
(91)
35
(95)
35
(95)
38
(100)
35
(95)
34
(93)
33
(91)
38
(100)
सरासरी कमाल °से (°फॅ) 30
(86)
31
(88)
31
(88)
31
(88)
31
(88)
28
(82)
28
(82)
28
(82)
28
(82)
29
(84)
30
(86)
30
(86)
30
(86)
सरासरी किमान °से (°फॅ) 23
(73)
25
(77)
26
(79)
26
(79)
26
(79)
25
(77)
24
(75)
24
(75)
25
(77)
25
(77)
25
(77)
23
(73)
25
(77)
विक्रमी किमान °से (°फॅ) 17
(63)
18
(64)
20
(68)
21
(70)
22
(72)
21
(70)
21
(70)
20
(68)
22
(72)
20
(68)
20
(68)
19
(66)
17
(63)
सरासरी वर्षाव सेमी (इंच) 1.73
(0.681)
1.76
(0.693)
1.89
(0.744)
7.21
(2.839)
18.42
(7.252)
48.42
(19.063)
35.27
(13.886)
27.41
(10.791)
19.06
(7.504)
28.27
(11.13)
10.51
(4.138)
2.97
(1.169)
274
(107.9)
स्रोत #1: []
स्रोत #2: []

प्रशासन

[संपादन]
अर्नाकुलम येथील केरळ उच्च न्यायालय

अर्थव्यवस्था

[संपादन]

कोचीनला केरळची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी म्हणतात. भारतातील चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील फेडरल बँक, कोचीन उपनगरातील अलुवा येथे आहे.

भौगोलिक विस्तार

[संपादन]

उपनगरे

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

प्रसारमाध्यम

[संपादन]
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारतातील एक गजबजलेला विमानतळ

वाहतूक

[संपादन]

राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग कोचीला कर्नाटक, गोवा व महारष्ट्रासोबत जोडतो. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केरळमधील एक प्रमुख विमानतळ आहे. नागरी परिवहनासाठी कोची मेट्रो २०१७ सालापासून कार्यरत आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेली एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानकएर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक ही दोन कोचीमधील प्रमुख रेल्वे स्थानके लांब पल्ल्याची रेल्वेसेवा पुरवतात.

कोचीन शहरातील इतर पर्यटन ठिकाणे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Kochi, India". Whetherbase. 2020-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Kochi, India". MSN India. 2011-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-03 रोजी पाहिले.