पल्लीपुरम कोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'

पल्लीपुरम या नावाची अनेक गावे केरळात आहेत. एक अलेप्पीजवळ, एक त्रिवेंद्रमजवळ आणि एक कोचीनजवळ. त्यांमधल्या कोचीनजवळच्या एका बेटावरील किल्ला असलेल्या गावाला पल्लीपुरम कोट म्हणतात..

पल्लीपुरम कोट' हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे.