व्हीओसी गेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्हीओसी गेट केरळ राज्याच्या कोच्ची शहरातील पर्यटनस्थळ आहे.

कोच्ची शहराच्या उत्तर भागातील हे मोठे लाकडी फाटक इ.स. १७४०मध्ये बांधण्यात आले. याच्यावर डच ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाची VOC अशी अक्षरे असून त्याचेच नाव याला मिळालेले आहे.[१]

नेदरलँड्सची भारतातील टाकसाळ येथून जवळच होती.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "व्हीओसी गेट" (इंग्लिश मजकूर). केरळटुरिझम.ऑर्ग. २०१४-०१-०६ रोजी पाहिले.