कलन
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कलन (इंग्लिश: Calculus, कॅल्क्युलस ;) ही उच्च-गणिताची एक शाखा असून सीमा, फल, विकलन, संकलन व अनंत श्रेणी इत्यादी विषयांचा शाखेत केला जातो. कलनामध्ये चल राशींमधील बदलांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्रज्ञ इत्यादी विद्याशाखांमधील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्यास बीजगणिताला मर्यादा पडतात; त्यामुळे अश्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी कलनातील तंत्रे योजली जातात. कॅल्कुलस मध्ये कठीन गणति सोडवांतु . सुमु
तत्त्वे
[संपादन]विकलन
[संपादन]समजा, एखाद्या एकरेषीय बैजिक समीकरणात y या परचल राशीचे मूल्य x या अन्य एका स्वचल राशीच्या मूल्यावर पुढील फलानुसार अवलंबून आहे : y = mx + b
यात हा b एक स्थिरांक मानला आहे. हे एकरेषीय समीकरण एका सरळ रेषेतील आलेखाने दर्शवले जाऊ शकते, ज्याचा उतार पुढे दिल्याप्रमाणे मांडता येतो :
मात्र, जर हा आलेख सरळ रेषा असण्याऐवजी वक्र रेषा असता, तर x या स्वचलाच्या मूल्यातील बदलांनुसार y परचलाचे मूल्य बदलले असते. स्वचलाच्या मूल्यातील बदलांमुळे परचलाच्या मूल्यात घडणाऱ्या बदलास विकलन असे म्हणतात.
विभाग
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- प्लॅनेटमॅथ.ऑर्ग - कलनातील प्रमुख विषयांवरील लेख (इंग्लिश मजकूर)
- कॅल्क्युलस.ऑर्ग (डेव्हिस, कॅलिफोर्निया विद्यापीठ) - कलनविषयी संसाधने व माहितीपूर्ण दुवे (इंग्लिश मजकूर)