कलनातल्या विषयांची यादी
Appearance
ही कलनातील मुख्य विषयांची यादी आहे.
कलन-पूर्व
[संपादन]- प्राथमिक बीजगणित
- संच सिद्धांत
- फल आणि फलाचा आलेख
- रेषीय फल
- भेदिका
- उतार (गणित)
- स्पर्शिका
- अंतर्गोलीय फल
- निश्चित फरक
- त्रिज्यी
- घटकार
- द्विपाद प्रमेय
- मुक्त चले आणि बंधित चले
मर्यादा
[संपादन]- मर्यादा (गणित)
- फलाची मर्यादा
- एकहाती मर्यादा
- क्रमिकेची मर्यादा
- अनिश्चित रुप
- अंदाजाचा क्रम
- (ε, δ)-मर्यादेची व्याख्या
भैदिक कलन
[संपादन]- भैदिज
- दर्शक
- सोपी नियमे
- साखळी नियम
- गुणाकार नियम
- भागाकार नियम
- व्यस्त फल आणि भैदन
- अव्यक्त भैदन
- स्थिर बिंदू
- भैदिक समीकरणे
- भैदिक क्रियक
- न्यूटनची पद्धत
- टेलरचे प्रमेय
- एल’हॉस्पितलचा नियम
- लिबनिझचा नियम
- मध्य मूल्य प्रमेय
- फलाचे भैदिकभैदिक
- संबंधित दर
- रेज्योमोन्टानसचा कोन विशालीकरण समस्या
सांधक कलन
[संपादन]- प्रतिभैदिज, अनिश्चित सांधक
- सोपी नियमे
- सांधनाचा ऐच्छिक स्थिरांक
- कलनाचे मूलभूत प्रमेय
- भागशः सांधन
- व्यस्त साखळी पद्धत
- प्रतिस्थापनाने सांधन
- सांधकाच्या चिन्हाखाली भैदन
- सांधनातील आंशिक अपूर्णांक
- २२/७ हा π पेक्षा मोठा असल्याची सिद्धता
- समलंब नियम
- भेदिकेच्या घनाचा सांधक
- कमानलांबी
विशेष फल
[संपादन]यादी आणि तक्ते
[संपादन]- सामान्य मर्यादांचे तक्ते
- भैदिजांचे तक्ते
- सांधकांचे तक्ते
- गणिती चिन्हांचे तक्ते
- सांधकांची यादी
- परिमेयी फलांच्या सांधकाची यादी
- अपरिमेयी फलांच्या सांधकाची यादी
- त्रिकोणमितीय फलांच्या सांधकाची यादी
- व्यस्त त्रिकोणमितीय फलांच्या सांधकाची यादी
- अपास्तीय फलांच्या सांधकाची यादी
- घातांकी फलांच्या सांधकाची यादी
- शब्दांकी फलांच्या सांधकाची यादी
- क्षेत्र फलांच्या सांधकाची यादी
बहुचल
[संपादन]- अतिसूक्ष्म
- गॉटफ्राइड लिबनिझ
- आझॅक न्यूटन
- मेथड ऑफ फ्लक्सिऑन
- अतिसूक्ष्म कलन
- ब्रूक टेलर
- कॉलिन मॅक्लॉरिन
- लेओनार्ड ओयलर
अप्रमाणित कलन
[संपादन]परिभाषिक संज्ञा
[संपादन]पुढचा स्तरीय विकास: पहा वास्तव विश्लेषणातील विषयांची यादी, क्लिष्ट विश्लेषणातील विषयांची यादी, बहुचल कलनातील विषयांची यादी