सीमा (गणित)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

गणितानुसार, सीमा[१][२] किंवा मर्यादा[२] (इंग्लिश: Limit, लिमिट) म्हणजे एखाद्या राशीचे मूल्य वाढवत नेले असता, त्या राशीच्या एखाद्या फलाने किंवा श्रेणीने "गाठलेले" टोकाचे मूल्य होय. कलन या गणिताच्या शाखेत सीमा पायाभूत घटक असून सातत्य, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या यांच्यावरच आधारल्या आहेत.

सूत्रे लिहिताना, सीमा lim या रोमन लघुरूपाने दर्शवल्या जातात. उदा.: lim(an) = a. एखाद्या राशीने किंवा श्रेणीने सीमा गाठल्याचे दर्शवण्यासाठी उजव्या बाणाचे चिन्ह (→) वापरतात. उदा.: ana.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ गणितशास्त्र परिभाषा कोश (मराठी मजकूर). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन. इ.स. १९९७. पान क्रमांक १६२. 
  2. a b वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ. इ.स. १९६९. पान क्रमांक १६५. 



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.