कामठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कामठी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

कामठी
जिल्हा नागपूर
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक 07109


हे गांव नागपूर-मनसर-वाराणसी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७ वर आहे व नागपूर या शहरापासुन सुमारे १७ कि.मि. अंतरावर आहे.तसेच नागपूर - कोलकाता(पुर्वीचे -कलकत्ता)रेल्वे मार्गावरील नागपूरपासुनचे तिसरे स्थानक आहे.येथे जवळच ड्रॅगन पॅलेस हे प्रेक्षणीय स्थळ आहे.येथे विडी कामगार(बिड्या वळणारे कामगार) बरेच आहेत.पुर्वी, या गावाजवळच, ईग्रजांच्या राजवटीत त्यांची छावणी(cantonment)होती.

सध्या, येथील लस्सीरबडी प्रसिद्ध आहे.

नागपूर जिल्ह्यातील तालुके
नागपूर शहर | नागपूर ग्रामीण | सावनेर | कळमेश्वर | नरखेड | काटोल | पारशिवनी | रामटेक | हिंगणा | मौदा | कामठी | उमरेड | भिवापूर | कुही