ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ड्रॅगन पॅलेस, कामठी या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार, कामठी

ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार (इंग्रजी: Dragon Palace Buddhist temple) हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी या तालुक्याच्या गावाजवळ असलेला एक बौद्ध विहार आहे. हा विहार सुमारे १० एकर जागेवर बांधलेला आहे. या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ठोकळ्यापासून बनविलेली एक सुंदर मूर्ती आहे.[१][२]

ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार, कामठी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]