लस्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लस्सी

लस्सी(इंग्लिश-Lasi (हिंदी लस्सी, उर्दू لسی) हे दह्यापासुन बनविले जाणारे एक पेय आहे. मलईयुक्त दह्यास घुसळुन व त्यात साखर टाकुन हे पेय तयार करतात. उन्हाळ्यात प्यायचे असल्यास, यात कोणी बर्फ टाकतात, किंवा फ्रिज मध्ये ठेवतात. याने उन्हाचा त्रास/उष्णता कमी होते. पंजाब मध्ये याचे फारच प्रचलन आहे.